१९४४ च्या डॉकयार्ड अग्निकांडातील शहीद जवानांना श्रद्धांजली; राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताहास प्रारंभ
मुंबई, १४ एप्रिल २०२५: राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताहाच्या निमित्ताने सोमवार (१४ एप्रिल) रोजी मुंबईतील अग्निशमन मुख्यालयात १९४४ साली डॉकयार्ड येथे...