केंद्रीय अर्थसंकल्पाकडून क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजीत नाईकनवरे यांच्या अपेक्षा खालीलप्रमाणे –
पुणे, 22 जुलै 2024- प्रामुख्याने मुद्रांक शुल्क कमी करणे, बांधकाम क्षेत्रासाठी आवश्यक कोणतीही मंजुर मिळण्याची प्रक्रिया सुलभ करणे, परवडणाऱ्या गृहनिर्माण...
