पुणे, 18 जानेवारी, 2023: पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या वतीने आयोजित ट्रूस्पेस-पीएनजी ज्वेलर्स पुणे जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत जिल्ह्यांतून 275 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा सिम्बायोसिस स्कुल आणि सोनल हॉल कर्वे रोड येथे 21 ते 22 जानेवारी 2023 रोजी होणार आहे.
तसेच, हि स्पर्धा महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेखाली होत असून एकूण 45,000 रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. हि स्पर्धा स्विस लीग पद्धतीने खेळविण्यात येणार असून 7, 9, 13, 15 व खुल्या गटात होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक नावनोंदनिची अंतिम तारीख 19 जानेवारी 2023 आहे.
More Stories
पीएमडीटीए-महाराष्ट्र मंडळ ब्राँझ सिरिज 2023 टेनिस स्पर्धेत नीरज जोर्वेकर, रणवीर गुंड, आयुष कौशल यांचा दुस-या फेरीत प्रवेश
पुणे: दौंडमधील सामूहिक हत्याकांड प्रकरणात आरोपींनी वापरलेली वाहने जप्त, सामुहिक हत्याकांड प्रकरणात आरोपींची चौकशी सुरू
22व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 40000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत तात्जाना मारिया व निगिना अब्दुरैमोवा यांच्यात अंतिम लढत