पुणे, ७ आॅक्टोबर २०२५ ः पुणे महापालिकेने यापूर्वी शहराच्या बहुतांश भागाचा पाणी पुरवठा गुरुवारी (ता. ९) बंद असणार असल्याचे जाहीर केले होते. त्यात आता कोथरूड, वारजे, बाणेर, बालेवाडी, कर्वेनगर, सेनापती बापट रस्त्याच्या दोन्ही बाजू आदी भागाचा समावेश केला आहे. त्यामुळे गुरुवारी संपूर्ण शहराचाच पाणी पुरवठा बंद असणार असल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी (ता. १०) दुपारी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा सुरु होईल अशी माहिती महापालिकेने दिली आहे.
पाणी पुरवठा बंद असणार भाग पुढील प्रमाणे ः
चांदणी चौक चौकोनी टाकी परिसर: पाषाण साठवण टाकी, भूगाव रस्ता, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन, उजवी व डावी भुसारी कॉलनी, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सूरज नगर, सागर कॉलनी, भारती नगर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतिबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंड, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहननगर, सुस रस्ता, गांधी भवन टाकी परिसरः कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणुका नगर, हिल व्यू गार्डन सिटी, पॉप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी, गोकुळनगर, अतुलनगर, बीएसयुपी स्कीम, महात्मा सोसायटी, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलक नंदा, शिवप्रभा मंत्री पार्क-१, आरोह सोसायटी, श्रावण धारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतीवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृण्मयी प्रीमारोज आर्चिड गल्ली क्रमांक ७ व ९, मुंबई पुणे बाह्य वळणमार्गाच्या दोन्ही बाजू, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, राम नगर, गोसावी वस्ती, कॅनॉल रस्ता , कर्वेनगर गावठाण परिसर, तपोधाम सोसायटी, शाहू कॉलनी गल्ली क्र. १ ते ११, इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर कॅनॉल गल्ली क्र. १ ते १०, वारजे जलकेंद्र अखत्यारीतील शिवणे इंडस्ट्रीज परिसर पॅनकार्ड क्लब टाकीः बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लब रस्ता, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईट रोड, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्त नगर.
एसएनडीटी एचएलआर टाकी : गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, संपूर्ण कोथरूड, वडार वस्ती, स्टेट बँक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजस नगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी, गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडियल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रस्ता, जनवाडी, वैदुवाडी, भोसले नगर, अशोकनगर, खैरेवाडी, शिवाजी हौसिंग. सोसायटी, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, वडारवाडी, पोलिस लाईन, संगमवाडी इत्यादी.
एसएनडीटी एमएलआर टाकी : विधी महाविद्यालय रस्ता, पौड रस्ता, शीला विहार कॉलनी, अद्वैत सोसा, भीमनगर, वेदांतनगरी, कुलश्री कॉलनी, सहवास, क्षिप्रा, मनोहन सोसायटी, विठ्ठल मंदिर परिसर, गोसावी वस्ती परिसर, करिष्मा सोसायटी समोरील परिसर, बीग बाझार परिसर, बंधन सोसायटी परिसर, डीपी रस्ता (पार्ट), मयूर कॉलनी परिसर, मयूर कॉलनी डीपी रस्त्याची डावी बाजू, कर्वे रस्ता झाला सोसायटी ते शिवाजी पुतळ्या पर्यंतचा भाग, एरंडवणा परिसर, दशभुजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत म्हात्रे पुलापर्यंत एचए कॉलनी, टिळेकर प्लॉट, भरतनगर अर्चनानगर, भरतकुंज, स्वप्नमंदीर, सुनीता, युको बँक, कॉलनी, टँकर पॉइंट, डीपी रस्ता मंगेशकर रुग्णालय, हिमाली सोसायटी, वकिलनगर इत्यादी, करिष्मा सोसायटी ते वारजे क्षेत्रीय कार्यालय, गिरिजा शंकर, नवसह्याद्री सोसायटी, ताथवडे उद्यान, नीलकमल युनायटेड वेस्टर्न, अनुरेखा स्थैर्य, मधूचय, शैलेश, अलंकार, मनिषा, स्वस्तिश्री, सुख जयशक्ती, इत्यादी.
More Stories
Pune: मौजे निंबुत येथील आरोग्य शिबिरात अडीच हजार नागरिकांची तपासणी
खडकी स्टेशन परिसरातील वाहतुकीची समस्या न सोडवल्यास आंदोलन करणार – सुनील माने
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार – केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ