पुणे, ०५ एप्रिल २०२५: राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग मैदानात डिपेक्स राज्यस्तरीय प्रदर्शनाला भेट देऊन प्रदर्शनाची पाहणी केली. राज्याच्या विविध भागातील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पांबाबत माहिती घेत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी स्वागत समिती सचिव प्रसंजीत फडणवीस, स्वागत समिती अध्यक्ष प्रकाश धोका, स्वागत समिती निमंत्रक संकल्प फळ देसाई, अथर्व कुलकर्णी महाविद्यालयांचे कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याबद्दल उद्योगमंत्री श्री. सामंत यांनी समाधान व्यक्त केले.

More Stories
HND जैन बोर्डिंगचे विश्वस्त श्री जयंत नांदुरकर यांना आचार्य श्री गुप्ती नंदीजी यांनी खडेबोल सुनवत खरेदी व्यवहार रद्द करण्यास सांगितले
Pune: जैन बोर्डिंग प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगसाठी १०० कोटी जाहीर करावे – धंगेकर
Pune: मेधा ताई तुमच्या बापाचा शनिवारवाडा नाही – रुपाली ठोंबरे पाटील