गुन्हा

पुणे, १८/०८/२०२१: निवृत्त लष्करी कर्मचाऱ्याला हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवून तब्बल ३० लाख रूपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी...

पुणे, १८/०८/२०२१: रेल्वेप्रवास करून हरियानातून तब्बल १० लाख १० हजार रूपये विंâमतीचे एक किलो चरस विक्रीसाठी आणलेल्या तस्कराला अमली पदार्थ...

पुणे, १७/०८/२०२१: अमली पदार्थाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तस्कराला पथकाने अटक केली. त्याच्याकडून ५६ हजारांचा अमंली पदार्थ, दुचाकी आणि मोबाईल...

पुणे, ११/०८/२०२१: कारखान्याच्या छताचा पत्रा बसविताना पडून एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात...

पुणे, ०७/०८/२०२१: सासरच्या मंडळीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याच्या प्रकरणात येरवडा पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली आहे. रेणू स्वप्निल बाफना...

1 min read

पुणे, ०६/०८/२०२१: एस टी चालकाला पाटस टोल नाक्याजवळ अडवून पोलीसाची बतावणी करीत कुरियरसह सोन्या-चांदीच्या ऐवजाची ने-आण करणाऱ्या चौघांची १ कोटी...

1 min read

पुणे, ०६/०८/२०२१: लग्न करण्यास नकार दिल्यामुळे महिला पोलीस उपनिरीक्षकाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी...

पुणे, ०६/०८/२०२१: खून झालेल्या एका सराईत गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकाने हातात पिस्तूल घेऊन केक कापला. याप्रकरणी संंबंधिताला गुन्हे शाखेने...

पुणे, ०५/०८/२०२१: मेडीकलमधून कंडोम आणून देण्यास नकार दिला म्हणून सराईताने एका अल्पवयीन मुलाच्या गळ्यावर चाकूने वार करून खूनाचा प्रयत्न केला...

पुणे, 03/08/2021: सराईताने अल्पवयीन मुलाला कोयत्याने मारहाण करून त्याच्याकडील दोन हजार लुटून नेल्याची घटना काल रात्री पावणेदहाच्या सुमारास आंबेगाव खुर्दमध्ये...