गुन्हा

1 min read

पुणे,२६ जुलै २०२१ :- पायाला जखम झाल्याचा बहाणा करून रूग्णालयातील कंपाउडरला उपचार करण्याची मागणी करीत काउंटरवरील गल्ल्यातील ८ हजारांची रोकड...

1 min read

पुणे, २० जुलै २०२१ :- शहरात कामानिमित्त प्रवास करताना गडबडीत गहाळ झालेले तब्बल १३.४५ लाखांचे ७४ महागडे मोबाईल गुन्हे शाखेच्या...

पुणे, २० जुलै २०२१: राज्यात तसेच देशात वकिलांवर सातत्याने हल्ले होत राहतात. त्यामुळे वकिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वकील संरक्षण कायद्यात सुधारणा...

1 min read

पुणे, दि. १५ जुलै २०२१- नवऱ्याच्या डोक्यात दांडक्याने मारहाण करून गळा आवळून खून करीत बायकोने त्याला गळफासाला लटकविले. त्यानंतर पतीने...

पुणे, दि. १५ जुलै २०२१ - गिफ्टच्या आमिषाने जेष्ठ महिलेची तब्बल ४ कोटीची फसवणूक करणाऱ्या नायजेरीयन टोळीला सायबर पोलिसांनी दिल्लीतून...

पुणे, दि. १५ जुलै २०२१: - फेसबुक फ्रेंड झाल्यानंतर तरूणाने विवाहित महिलेसोबत ओळख वाढवून तिच्यासोबत अत्याचार केले. त्यानंतर महिलेचे अश्लिल...

पुणे, दि. १५ (प्रतिनिधी) - दुचाकीला कट मारल्याप्रकरणी विचारणा केल्याचा राग आल्यामुळे टोळक्याने तरूणाचा पाठलाग करून त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा तोडून...

पुणे, १३/०७/२०२१:  फसवणूक आणि खंडणीप्रकरणी मोक्का गुन्ह्यात मागील काही महिन्यांपासून फरार असलेल्या कथित पत्रकार देवेंद्र जैन यालाही पोलिसांनी अटक केली....

1 min read

पुणे, १२/०७/२०२१:  मोटारीची चोरी करून मोबाईल शॉपीत दरोडा टावूâन लुट करणाNया टोळीला खंडणी विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून  ५ मोबाईल...