पुणे

1 min read

पुणे, १० ऑगस्ट २०२२ : लष्करात भरतीसाठी इच्छुक असलेल्या मुलांना, लष्करात कर्नल पदावर कार्यरत असल्याचे सांगत त्यांची फसवणूक करणाऱ्या रिक्षाचालकास...

कोंढवा, ०९/०९/२०२२: ट्रकमधून इलेक्ट्रीक साहित्य चोरून पसार झालेल्या राजस्थानातील चोरट्यांना पोलिसांनी कोंढवा पोलिसांनी पकडले. चोरट्यांकडून २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त...

1 min read

पणे,०९/०८/२०२२: हडपसर भागातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या आवारात लावलेल्या बसने अचानक पेट घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग...

1 min read

पुणे, दि. ०९/०८/२०२२: गोदामाची भिंत पाडून चोरट्यांनी वेगवेगळ्या वंâपनीची तब्बल १२ लाख ६५ हजारांचे वाईन बॉक्स चोरून नेले आहेत. ही...

1 min read

पुणे, दि. ०९/०८/२०२२: पीएमपीएल बसप्रवासात जेष्ठ महिलेच्या पिशवीतील ६५ हजारांचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना ८ ऑगस्टला कोरेगाव- टाटागार्ड...

पुणे, ९ आॅगस्ट २०२२: शिक्षण हे केवळ ज्ञानाधिष्ठित न राहता समग्र व्यक्तिमत्त्व घडविण्याच्या दृष्टीकोनातूनच द्यायला हवे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ...

1 min read

पुणे, ०९/०८/२०२२: येरवड्यातील पर्णकुटी पायथा परिसरात आढळून आलेल्या महिलेच्या खूनाचा छडा लावण्यात पोलीसांनी यश आले आहे. कचरा वेचकाने तिचा खून...

पुणे, दि. ०८/०८/२०२२: कारागृहातील बंदी सुधारण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याने नेहमी अग्रेसर भूमिका घेतली आहे. देशातील कारागृह सुधारणेस महाराष्ट्राने दिशा दिल्याचे...

Pune University
1 min read

पुणे, ८ आॅगस्ट २०२२:: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सव व हर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत युवा संकल्प अभियानाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे...

पुणे, ८ ऑगस्ट २०२२:   व्यसनांच्या आहारी गेलेल्या व्यक्तींना व्यसनमुक्त करून त्यांना एक नवे जीवन बहाल करण्याऱ्या राईट स्टेप वेलनेस अँड...