पुणे

पुणे, २८/०८/२०२१: सोशल डिस्टन्स न पाळणार्यांवर, मास्क न घालणार्यांवर कारवाई करून रोज १० लाखाचा दंड वसूल करण्याचा आदेश महापालिकेच्या अंगलट...

पुणे, २७/०८/२०२१: शहरातील कोथरुडमधील मेट्रोशेडच्या परिसरात झालेल्या गोळीबाराचे गुढ वाढले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र,...

1 min read

पुणे, २७ ऑगस्ट २०२१: राज्यातील निर्बंध कमी केल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत असल्याचे दिसून येत आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर...

1 min read

पुणे, २७/०८/२०२१: कोविड लसीचा दुसरा डोस देण्यासाठी एक हजार रूपयांची लाच घेताना चाकण ग्रामीण रुग्णालयात मदतनीस म्हणून काम करणाNयाला एसीबीने...

1 min read

पुणे,२७/८/२०२१:भारतीय रेल्वेसाठी संरक्षा आणि सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे आणि हेच आमचे मुख्‍य  उद्श्‍य आहे. मध्य रेल्वेचा पुणे विभाग नेहमी रेल्वेच्या नवीन तंत्रज्ञानाच्या नवकल्पना आणि अंमलबजावणीमध्ये नेहमी पुढे आहे, जे ट्रॅक आणि ट्रेनच्या ऑपरेशनची सुरक्षा वाढवण्यासाठी कार्यरत आहे. रेल्वेच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी विविध प्रकारचे गस्त उदाहरण मान्सून गस्त घालणे, गरम हवामान/ थंड हवामान गस्त घालणे, कीमैन गस्त घालणे इत्यादी नियमितपणे केले जात आहे. गस्त घालणाऱ्यांची ड्यूटी अत्यंत गंभीर आहेत, त्यामुळे रेल्वेच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी गस्तीवर देखरेख ठेवणे हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पूर्वी गस्तवाल्यांची वास्तविक देखरेख केली जात होती ज्यात पर्यवेक्षक/अधिकारी नियमित आकस्मिक तपासणी जसे की ट्रॉली तपासणी, फुटप्लेट तपासणी इत्यादी दरम्यान गस्तवाल्यांची तपासणी करत असत. या मॉनिटरिंगमध्ये, गस्त घालणाऱ्यांनी योग्य वेळी गस्त घालणे सुरू केले आहे का, त्याने निर्धारित वेळेत आपली बीट पूर्ण केली आहे की नाही हे जाणून घेणे कठीण होते. या सर्व दैनंदिन अडचणींवर मात करण्यासाठी आणि मानवी हस्तक्षेप आधारित मॉनिटरिंग सिस्टम दूर करण्यासाठी विविध मालमत्तांची रिअल टाइम पोझिशन, स्पीड इत्यादींचे निरीक्षण करण्यासाठी आजकाल तांत्रिक दृष्टीने प्रगत जीपीएस उपकरणांचा वापर केला जात आहे. रेल्वे बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पुणे विभागाने सर्व गस्त घालणाऱ्यांना, मान्सूनच्या गस्तवाल्यांसह प्रमुख लोकांना 300 जीपीएस उपकरणे पुरवली आहेत आणि आता पेट्रोलिंगचे रिअल-टाइम मॉनिटरिंग मोबाईलमधील अॅप्स, सीनियर सेक्शन इंजीनियर रेल पथ प्रभारी द्वारे, विभागीय सहायक मंडल इंजीनियर आणि मंडल कार्यालयाच्या नियंत्रण कार्यालयात होऊ शकते. जीपीएस उपकरणांद्वारे गस्तीवर देखरेख करण्याचे विविध फायदे आहेत जसे की ते कीमॅन/ गश्तीवाल्यांच्या गस्त घालण्याच्या क्रियाकलापांचे वास्तविक-वेळेचे निरीक्षण सुनिश्चित करते. हे अचूकता आणि नियुक्त केलेल्या वेळापत्रकाचे पालन सुनिश्चित करते. जीपीएस विभागीय नियंत्रण, इंजीनियर आणि प्रभारी सीनियर सेकशन इंजीनियर (रेल पथ) आणि सहायक विभागीय इंजीनीयर यांना स्थान आणि एसओएस अलर्ट प्रसारित करते. क्लाऊड सबस्क्रिप्शन आधारावर अनुप्रयोग सॉफ्टवेअरद्वारे, नकाशा दृश्य, अहवाल तयार करणे आणि संबंधित सहाय्य इंटरनेट ब्राउझरद्वारे सुरक्षित उपयोगकर्ता नाव आणि पासवर्ड द्वारे मॉनिटरिंग केले जाते. सॉफ्टवेअर कीमॅन/पेट्रोलमॅनचा अपवाद अहवाल तयार करतो ज्यात बॅटरीची स्थिती, डिव्हाइसेस बंद, कव्हर न केलेले बीट, यशस्वीरित्या पूर्ण केलेल बीट आणि ओवर स्पीडिंग समाविष्ट आहे. कोणत्याही अनियमिततेसाठी, संबंधित गस्तवाल्यांना स्पष्टीकरण किंवा समुपदेशनासाठी बोलावले जाऊ शकते. सॉफ्टवेअर दररोज अहवाल तयार करतो जसे की डिव्हाइस सिग्नल माहिती, मॉनिटर एसओएस प्रेस, डिव्हाइस बॅटरी स्थिती, अपवाद अहवाल, डिव्हाइस चालू किंवा बंद स्थित. या प्रणालीच्या फायद्यांमुळे, सर्व गस्त घालणारे ड्यूटी वर असताना नेहमीच सतर्क असतात. अलीकडेच मुसळधार पावसादरम्यान, मिरज, कोल्हापूर जिल्ह्यात पूर आला जिथे अचानक पाण्याची पातळी वाढल्याने मिरज-कोल्हापूर विभागातील अनेक ठिकाणी वॉशआउट झाला. आमच्या गस्तदार आणि ब्रिज वॉचमनच्या सतर्कतेमुळे, वॉशआउट आणि पूर परिस्थिती अभियांत्रिकी नियंत्रण आणि उच्च अधिकाऱ्यांच्या ताबडतोब लक्षात आणून देण्यात आली आणि बाधित विभागात रेल्वे सेवा बंद झाली आणि त्यामुळे एक मोठी असामान्य/ घटना टळली.

 पुणे, २६/०८/२०२१: कोरोना काळात खर्चात बचत करण्यासाठी केंद्र सरकार ने 2020 पासून सर्व कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता गोठवला होता. मात्र आता...

पुणे, २६/०८/२०२१: शहरातील ‘अ‍ॅमेनिटी स्पेस’च्या जागा भाड्याने देण्याच्या प्रस्तावाला सर्शत पाठिंबा देण्याच्या घेतलेल्या भुमिकेवरुन राष्ट्रवादीच्या बैठकीत जोरदार  वादावादी  झाली. त्यात...

पुणे, २६/०८/२०२१: राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशा नुसार पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी एकसदस्यीय प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यासदर्भात उदया आयुक्तांनी बैठक...

पुणे, २६/०८/२०२१: शहरातील वाघोली परिसरात गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला अंमली पदार्थ विरोधी पथक एकने अटक केली. त्याच्याकडून २ लाख...

पुणे, २६/०८/२०२१: शहरातील 'महामेट्रो'च्या पौड रस्त्यावरील हिल व्ह्यु कारशेडनजीक अज्ञाताने केलेल्या गोळीबारात कर्मचाऱ्याच्या छातीला गोळी चाटून गेल्याने तो किरकोळ जखमी...