महाराष्ट्र

पुणे, १५ ऑगस्ट २०२२: केंद्र सरकारने कामगारांसाठी जे नवीन धोरण आखले आहे त्या धोरणाविरोधात तसेच कोरोनाकाळात ज्या कामगारांना कामावरून काढले...

पुणे, दि. ०८/०८/२०२२: कारागृहातील बंदी सुधारण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याने नेहमी अग्रेसर भूमिका घेतली आहे. देशातील कारागृह सुधारणेस महाराष्ट्राने दिशा दिल्याचे...

पुणे, ७ जुलै २०२२ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री कार्यालयात सत्यनारायणाची पुजा घातल्याने त्यांच्याविरोधात राज्यपालांकडे तक्रार दाखल करण्यात आली...

1 min read

पुणे, ०९/०३/२०२२: संपूर्ण भारतातून एक दुर्मिळ वाद्यवादक  म्हणून दिला जाणारा  बाबा अल्लाउद्दीन खान अकादमी भोपाळ, मध्य प्रदेश सरकारच्या वतीने  ...

1 min read

पुणे, २५/०८/२०२१: नोकरीसाठी चारित्र्य पडताळणीला वंâटाळून एकाने आयुक्तालयात पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना घरगुती वादातून महिलेने कोंढवा पोलीस...

पुणे, २५/०८/२०२१: शहरातील वेगवेगळ्या अपघातत तीन जणांचाा मृत्यू झाला. सहकारनगरमधील तळजाई टेकडी परिसर रस्ता, वाघोलीतील भावडी रस्त आणि खांदवेनगरमध्ये अपघात...

1 min read

पुणे, दि. २०/०८/२०२१: सोशल मिडीयावरून नागरिकांना जाळ्यात ओढून हनी ट्रॅपद्वारे ग्रामीण भागातील सात ते आठ जणांकडून खंडणी स्वरूपात लाखो रूपये...

1 min read

पुणे, १७/०८/२०२१: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण व समरिकशास्त्र विभागात भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून 'चेअर ऑफ एक्सेलेन्स' स्थापन करण्याचा निर्णय...

पुणे, १३/८/२०२१: लष्कर विधी महाविद्यालय,पुणे (आर्मी लॉ कॉलेज)  येथे मुलींच्या अत्याधुनिक वसतिगृहाचे उद्घाटन दक्षिण कमांडच्या आर्मी वाइव्हज वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षा...