नवी दिल्ली, 23 मे 2021: केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी माहिती दिली की, 23 ते 30 मे या कालावधीसाठी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना रेमडेसिवीरच्या अतिरिक्त 22.17 लाख कुप्यांचे वाटप करण्यात आले आहे.
ते पुढे म्हणाले की, यापूर्वी 23 मे पर्यंत सर्व राज्यांना या औषधाच्या 76.70 लाख कुप्यांचे वितरण करण्यात आले असून, आतापर्यंत देशभरात 98.87 लाख कुप्यांचे वाटप करण्यात आले आहे.
More Stories
पंतप्रधानांनी आपल्या पुणे दौऱ्यात पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे केले उद्घाटन
पुणे येथील सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
उद्दिष्टपूर्तीची दिशा हरवलेला अर्थसंकल्प – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे