एमएसएलटीए सुहाना स्मार्ट 10वर्षाखालील टेनिस सर्किट स्पर्धेत 100 हुन अधिक खेळाडू सहभागी  

पुणे, 20 मे 2022: मुंबई उपनगर टेनिस संघटना यांच्या वतीने आयोजित एमएसएलटीए सुहाना स्मार्ट 10वर्षांखालील टेनिस सर्किट या स्पर्धेच्या मुंबई येथे होणाऱ्या लीग स्पर्धेत राज्यातून 100 हुन अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा प्रकटेनिस अंधेरी येथील टेनिस कोर्टवर मे रोजी होणार आहे. सुहाना प्रायोजित हि टेनिस सर्किट स्पर्धा राज्यांतील 15 जिल्ह्यांमध्ये होणार आहे.

 

खेळाडुंची मानांकन यादी खालीलप्रमाणे:

 

मुले: 1.अधिराज दुधाने, 2.आरव छल्लाणी, 3. वीर चतुर, 4. नीव शेठ, 5.तक्षिल नागर, 6.श्लोक आळंद, 7. सोहम राठोड,8.यशवंत पवार;

 

मुली: 1.सृष्टी सूर्यवंशी, 2.तमन्ना नायर, 3.मायरा शेख, 4. हर्षा देशपांडे, 5. समिक्षा शेट्टी, 6. रुमी गादिया.