पुणे: कचरा पेटवल्याने महावितरणच्या वीजवाहिन्या जळाल्या नांदेड गाव, किरकटवाडी, खडकवासला परिसराला फटका
पुणे, दि. १४ फेब्रुवारी २०२३: सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी गेटजवळ असलेल्या एका ओढ्याच्या पुलावरील कचरा अज्ञाताने पेटवल्यामुळे महावितरणच्या २२ केव्ही क्षमतेच्या...