विमानतळ वाहतूक विभागांतर्गत कोनार्क नगर सोसायटी गेट ते सीसीडी चौक आणि सीसीडी चौक ते ओकव्रुड सोसायटी रोडवरपार्कींग झोन

पुणे, दि. 28 :- विमानतळ वाहतूक विभागांतर्गत कोनार्क नगर सोसायटी गेट ते सीसीडी चौक या सुमारे २०० मीटर रोडचे अंतरावर पी १, पी २ तसेच सीसीडी चौक ते ओकव्रुड सोसायटी समोर १०० मीटर रोडचे अंतरावर पी १, पी २ अत्यावश्यक सेवेतील वाहने उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी खेरीज अन्य वाहनांसाठी पार्किंग करण्यात आले असल्याचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त राहुल श्रीरामे यांनी निर्गमित केले आहेत.