पुणे दि. १०/०६/२०२१: ‘पेरा इंडिया’ (प्रीमिनन्ट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन), या महाराष्ट्रातील खासगी विद्यापीठांच्या संघटनेच्या माध्यमातून विद्यापीठांतील इंजिनिअरिंग, बायोइंजिनिअरिंग, मरिन इंजिनिअरिंग, डिझाइन, फाईन आर्टस्, फुड टेक्नॉलॉजी, फार्मसी, व्यवस्थापन, शिक्षण, आर्किटेक्चर, लॉ आणि हॉटेल व्यवस्थापन या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पेरा सीईटी – २०२१ ही परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची ही सीईटी परीक्षा १६ ते १८ जुलै दरम्यान ऑनलाईन माध्यमांद्वारे घेतली जाणार आहे. या सीईटी परीक्षेच्या ऑनलाइन नोंदणीसाठी १० जुलै ही अंतिम तारीख आहे. या परीक्षेचा निकाल २३ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती पेरा इंडियाचे अध्यक्ष व एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड आणि पेराचे उपाध्यक्ष श्री. भरत अग्रवाल यांनी दिली.
प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, यावर्षी कोरोना महामारीच्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून केंद्र आणि राज्य सरकारांनी यंदा इयत्ता बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा पदवी आणि पद्व्युत्तर अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश सीईटी द्वारे देण्यात येणार आहे. शासनाच्या सीईटी परीक्षा व्यतिरिक्त खाजगी विद्यापीठांच्या संघटनेने घेतलेल्या सीईटीच्या आधारे ही विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेता येतो, म्हणून पेरा इंडिया या खासगी विद्यापीठांच्या संघटनेने ही सीईटी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खासगी विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेला गती मिळेल.
खासगी विद्यापीठांच्या संघटनेद्वारे १६ ते १८ जुलै दरम्यान होणार्या ‘पेरा’ सीईटीच्या आधारे राज्यातील विद्यार्थ्यांना १३ खासगी विद्यापीठांमध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज करता येणार आहे. कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना घरात बसूनच ही सीईटी परीक्षा देता येणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.peraindia.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन ही प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी केले.
एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे, विश्वकर्मा विद्यापीठ, पुणे, अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ पुणे, सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोर्फेशनल युनिव्हर्सिटी, पुणे, डी.वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, पुणे, स्पायसर अॅडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटी, पुणे, संदीप विद्यापीठ, नाशिक, संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर, एमजीएम विद्यापीठ, औरंगाबाद, एमआयटी डब्ल्युपीयु युनिवव्हर्सिटी, पुणे, डी.वाय. पाटील विद्यापीठ, अँबी पुणे, विजयभूमी युनिवर्सिटी, मुंबई, सोमय्या विद्यापीठ, मुंबई ही विद्यापीठ पेरा संघटनेचे सदस्य आहेत.
https://over-the-counter-drug.com/# corticosteroids over the counter
https://zithromax.science/# zithromax for sale usa
https://stromectol.science/# ivermectin humans
https://stromectol.science/# ivermectin 3mg tablets price
Read information now. Get here.
ivermectin lotion price
Best and news about drug. Read now.
Best and news about drug. Prescription Drug Information, Interactions & Side.
ivermectin pills canada
Read information now. Get here.
Some trends of drugs. Actual trends of drug.
cost of ivermectin 1% cream
Comprehensive side effect and adverse reaction information. What side effects can this medication cause?
Prescription Drug Information, Interactions & Side. Actual trends of drug.
https://stromectolst.com/# ivermectin over the counter canada
Read now. Top 100 Searched Drugs.
safe and effective drugs are available. All trends of medicament.
ivermectin where to buy for humans
Everything what you want to know about pills. What side effects can this medication cause?
safe and effective drugs are available. drug information and news for professionals and consumers.
buy stromectol
All trends of medicament. Read information now.
Everything information about medication. Definitive journal of drugs and therapeutics.
purchase ivermectin
Comprehensive side effect and adverse reaction information. Medscape Drugs & Diseases.