पुणे, ९ मे २०२१: कोरोनाच्या या कठीण काळात पोलिस प्रशासनावर देखील ताण निर्माण झाला आहे. दुसऱ्या लॉकडाऊनच्या अंमलबजावणी नंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने अहोरात्र नाकबंदी पॉइंट्सवर सेवा कार्य करण्यात येत आहे.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सेवा बजावत असताना आता त्यांचा कंटाळा दूर करण्यासाठी मराठी कलाकारांनी पुढाकार घेतला आहे. दररोजच्या कामामुळे आलेला ताण कमी करण्यसाठी हे कलाकार पोलिसांशी संवाद साधत त्यांनी प्रोत्साहित करत उत्साहाची नवी ऊर्जा देत आहेत. अशी माहिती परिमंडळ 3 च्या सहाय्यक पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी दिली.
Marathi Film Celebrities Visit Pune Police Personnel At Checkpoints To Boost Their Morale
More Stories
बेकायदेशीरपणे हुक्का पार्ट्यांचे आयोजन करणा-या बड्या हॉटेल्स आणि बारवर पोलिसांकडून कारवाई; तीन जणांविरुद्ध गुन्हा तर सुमारे 90 हजाराचा मुद्देमाल जप्त
डिएगो ज्युनियर्सचे अपराजित्व कायम, युपीएसएवर सहज विजय
एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस एआयटीए 18 वर्षांखालील सुपर सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या अजमीर शेख, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद