पुणे : मेल /एक्सप्रेस विशेष गाड्यांचे रद्दीकरण

पुणे, ३१ मे २०२१: रेल्वेने ठरविले आहे की, खालील विशेष गाड्या त्याच्यापुढे दिलेल्या तपशीलांनुसार रद्द राहतील.

गाड्यांचे रद्दीकरण

१) 01157 पुणे – सोलापूर विशेष (आठवड्यातून पाच दिवस) दि. १.६.२०११ ते १५.६.२०२१ पर्यंत सुटणारी.

२) 01158 सोलापूर – पुणे विशेष (आठवड्यातून पाच दिवस) दि. १.६.२०११ ते १५.६.२०२१ पर्यंत सुटणारी.

३) 07613 पनवेल – हजूर साहिब नांदेड विशेष दि. २.६.२०११ ते १६.६.२०२१ पर्यंत सुटणारी.

४) 07614 हजुर साहिब नांदेड-पनवेल दि. १.६.२०११ ते १५.६.२०२१ पर्यंत सुटणारी.

५) 08519 विशाखापट्टणम- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष दि. १.६.२०११ ते १५.६.२०२१ पर्यंत सुटणारी.

६) 08520 लोकमान्य टिळक टर्मिनस – विशाखापट्टणम विशेष दि. ३.६.२०११ ते १७.६.२०२१ पर्यंत सुटणारी.

प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी.