November 11, 2025

पुणे महापालिकेचे आरक्षण जाहीर अनेक प्रभाग उडाले तर महिला सुरक्षित

पुणे, ११ नोव्हेंबर २०२५ : पुणे महापालिकेच्या प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर आज महापालिका प्रशासनाने आरक्षणाची सोडत काढली. यामधून अनुसूचित जाती जमाती, ओबीसी महिला व ओबीसी सर्वसाधारण आणि खुला प्रवर्ग यांचे आरक्षण प्रभाग निश्चित करण्यात आलेले आहेत.

यामध्ये 165 पैकी 83 ठिकाणी महिलांचे आरक्षण प्रभाग आहेत. माजी महापौर वैशाली बनकर, मंजुषा नागपुरे, कविता वैरागे, मनीषा पाटील अशा माजी नगरसेविकांचे प्रभाग कायम राहिलेले आहेत. तर प्रकाश ढोरे, सनी निम्हण, डॉ.सिद्धार्थ धेंडे, अविनाश बागवे या नगरसेवकांची अडचण झालेली आहे. बागवे आणि धेंडे यांच्या आरक्षित जागेसाठी महिलांचे आरक्षण पडलेले आहे. त्यामुळे त्यांना आता सर्वसाधारण गटातून निवडणूक लढवण्याची वेळ येणार आहे. या आरक्षित जागांमध्ये अनुसूचित जातीसाठी 22 अनुसूचित जाती जमातीसाठी दोन ओबीसी साठी 44 तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 97 जागा आरक्षित आहेत.

प्रभागांचे आरक्षण पुढीलप्रमाणे

प्र.क्र. १ कळस-धानोरी – लोहगाव उर्वरित
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. अनुसूचित जमाती (ST)
क. महिला ओबीसी
ड. सर्वसाधारण

प्र.क्र. २ फुलेनगर – नागपूर चाळ
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्र.क्र. ३ विमाननगर – लोहगाव
अ. ओबीसी महिला
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्र.क्र. ४ खराडी – वाघोली
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्र.क्र. ५ कल्याणीनगर – वडगावशेरी
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्र.क्र. ६ येरवडा- गांधीनगर
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्र.क्र. ७ गोखलेनगर – वाकडेवाडी
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण

प्र.क्र. ८ औंध -बोपोडी
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्र.क्र. ९ सुस -बाणेर – पाषाण
अ. महिला अनुसूचित जमाती (ST)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्र.क्र. १० बावधन – भुसारी कॉलनी
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्र.क्र. ११ रामबाग कॉलनी – शिवतिर्थनगर
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्र.क्र. १२ छ. शिवाजीनगर – मॉडेल कॉलनी
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्र.क्र. १३ पुणे स्टेशन – जय जवान नगर
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्र.क्र. १४ कोरेगाव पार्क – घोरपडी – मुंढवा
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्र.क्र. १५ मांजरी बु. – केशवनगर – साडेसतरा नळी
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्र.क्र. १६ हडपसर – सातववाडी
अ. महिला ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण

प्र.क्र. १७ रामटेकडी – माळवाडी – वैदुवाडी
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्र.क्र. १८ वानवडी – साळुंखे विहार
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्र.क्र. १९ कोंढवा खुर्द – कौसरबाग
अ. महिला ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण

प्र.क्र. २० शंकर महाराज मठ – बिबवेवाडी
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्र.क्र. २१ मुकंदनगर – सॅलसबरी पार्क
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्र.क्र. २२ काशेवाडी – डालस प्लॉट
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्र.क्र. २३ रविवार पेठ – नाना पेठ
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्र. क्र. २४ कसबा गणपती – कमला नेहरु हॉस्पिटल- के.ई.एम हॉस्पिटल
अ. महिला ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण

प्र. क्र. २५ शनिवार पेठ – महात्मा फुले मंडई
अ. ओबीसी महिला
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्र. क्र. २६ घोरपडे पेठ – गुरुवार पेठ – समता भूमी
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्र. क्र. २७ नवी पेठ – पर्वती
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्र. क्र. २८ जनता वसाहत – हिंगणे खुर्द
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी महिला
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण

प्र. क्र. २९ डेक्कन जिमखाना – हॅप्पी कॉलनी
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्र. क्र. ३० कर्वेनगर – हिंगणे होम कॉलनी
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्र. क्र. ३१ मयूर कॉलनी – कोथरुड
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्र. क्र. ३२ वारजे – पॉप्युलर नगर
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण

प्र. क्र. ३३ शिवणे – खडकवासला – धायरी (पार्ट)
अ. महिला ओबीसी
ब. सर्वसाधारण
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण

प्र. क्र. ३४ नऱ्हे – वडगाव बुद्रुक – धायरी
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्र. क्र. ३५ सनसिटी – माणिक बाग
अ. महिला ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण

प्र. क्र. ३६ सहकारनगर – पद्मावती
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्र. क्र. ३७ धनकवडी – कात्रज डेअरी
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्र. क्र. ३८ बालाजीनगर – आंबेगाव – कात्रज
अ. ओबीसी महिला
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण महिला
इ. सर्वसाधारण

प्र. क्र. ३९ अप्पर सुपर इंदिरानगर
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्र. क्र. ४० कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण

प्र. क्र. ४१ महंमदवाडी – उंड्री
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण