मुंबई, 16 नोव्हेंबर 2022: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)च्या वतीने आयोजित 25000डॉलर आयटीएफ टेनिस स्पर्धेत एकेरीत पहिल्या फेरीत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या कोल्हापूरच्या संदेश कुरळे याने ऋषी रेड्डीचे आव्हान 6-3, 6-4 असे संपुष्ठात आणले.
जीए रानडे टेनिस सेंटर येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पुरुष पहिल्या फेरीत चुरशीच्या लढतीत भरत निशोक कुमारन याने चिराग दुहानचा 6-3, 2-6, 6-2 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. क्वालिफायर फैसल कुमारने राघव जयसिंघानीचा 3-6, 6-4, 6-3 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. सहाव्या मानांकित सिद्धार्थ रावत याने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या माधविन कामथचा 6-3, 7-6(2) असा पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली.

जपानच्या काझुकी निशिवाकी याने भारताच्या पाचव्या मानांकित मनीष सुरेशकुमारचा टायब्रेकमध्ये 7- 6(3), 6-2 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ: पहिली फेरी: पुरुष:
ऑलिव्हर क्रॉफर्ड(अमेरिका)[1]वि.वि.आर् यन शाह(भारत) 6-0, 6-3;
डॉमिनिक पालन(चेक प्रजासत्ताक)[4] वि.वि.इशाक एकबाल(भारत)6-3, 4-6, 6-4;
आर्थर वेबर(फ्रांस)[7]वि.वि.बास्टियन मल्ला (चीन) 6-0, 6-0;
डॉमिनिक पालन(चेक प्रजासत्ताक)[4] वि.वि.इशाक एकबाल(भारत)6-3, 4-6, 6-4;
आर्थर वेबर(फ्रांस)[7]वि.वि.बास्टियन मल्ला (चीन) 6-0, 6-0;
सिद्धार्थ रावत(भारत)[6] वि.वि.माधविन कामथ(भारत) 6-3, 7-6(2);
संदेश कुरले(भारत)वि.वि.ऋषी रेड्डी(भारत)6-3, 6-4;
संदेश कुरले(भारत)वि.वि.ऋषी रेड्डी(भारत)6-3, 6-4;
निकी कालियांदा पूनाचा (भारत)वि.वि.विष्णू वर्धन(भारत)6-3, 6-3;
इव्हान डेनिसोव्ह(रशिया)वि.वि.बेन पटेल(इस्राईल) [2]6-1, 4-3 सामना सोडून दिला;
काझुकी निशिवाकी(जपान)वि.वि.मनीष सुरेशकुमार(भारत)[5] 7-6(3), 6-2;
सिद्धार्थ विश्वकर्मा(भारत)वि.वि.व्लादिस् लाव ऑर्लोव्ह(युक्रेन) [3]5-3 सामना सोडून दिला;
भरत निशोक कुमारन(भारत)वि.वि.चिराग दुहान(भारत)6-3, 2-6, 6-2
फैसल कुमार(भारत)वि.वि.राघव जयसिंघानी (भारत) 3-6, 6-4, 6-3;
दुहेरी:
गुंजन जाधव(भारत)/लक्ष्मी सूद(भारत)वि.वि.जोओ मार्कोस नुसदेव (ब्राझील) / अभिनव संजीव शानमुगम (भारत)6-3, 6-4;
ऋषभ अग्रवाल(भारत) /साई कार्तिक रेड्डी गांटा(भारत)वि.वि.निकोलस बायबेल(अमेरिका)/आर्थर वेबर(फ्रांस)6-4, 6-2;
रित्विक चौधरी बोल्लीपल्ली(भारत) /निकी कालियांदा पूनाचा(भारत)[२]वि.वि.आदिल कल्याणपूर(भारत)/र्युकी मतसुदा(जपान) 6-3, 6-1;
बेखन अटलांजेरिव्ह(रशिया)/इव्हान डेनिसोव्ह(रशिया)[4] वि.वि.ओगेस थेजो जयप्रकाश(भारत)/मधविन कामत(भारत) 6-7(5), 6-3[12-10];
More Stories
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद
प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा