पुणे, २५ ऑगस्त २०२२:
शाळेत निघालेल्या अल्पवयीन मुलीला भररस्त्यात अडवून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत तिला धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात २० वर्षीय तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पिडीत मुलीच्या ३९ वर्षीय आईने तक्रार दिली आहे. हा प्रकार एमआयटी कॉलेज रोडवर रात्री व सकाळी घडला आहे. तरुण पिडीत मुलीच्या कुटूंबाला ओळखतो. त्याने पिडीत मुलीच्या आजीची भेट घेऊन त्यांना घराचे फोटो दाखविले. मी महापालिकेत नोकरीस आहे. तुमच्या नातीशी घरच्यांशी बोलून लग्न करणार आहे. तिला फळाच्या गाड्यावर बसवू नका असे सांगितले होते. त्यानंतर मुलगी शाळेत जात असताना तिला रस्त्यात अडवून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला
More Stories
पुणे विद्यापीठाचे ३० जानेवारीचे पेपर ५ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार
पीएमडीटीए-महाराष्ट्र मंडळ ब्राँझ सिरिज 2023 टेनिस स्पर्धेत नीरज जोर्वेकर, रणवीर गुंड, आयुष कौशल यांचा दुस-या फेरीत प्रवेश
पुणे: दौंडमधील सामूहिक हत्याकांड प्रकरणात आरोपींनी वापरलेली वाहने जप्त, सामुहिक हत्याकांड प्रकरणात आरोपींची चौकशी सुरू