हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे अभिवादन..

पुणेदि. २३ जानेवारी – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सदाशिव पेठ येथील जन्मस्थळी शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख आदित्यजी शिरोडकरशहरप्रमुख संजय मोरेगजानन थरकुडेकार्यालयीन सचिव मकरंद पेठकरप्रसिद्धी प्रमुख अनंत घरतकसबा विभाग संघटक नंदू येवलेसंतोष भुतकरआरोग्य सेनेचे गौरव सिन्नरकरसदाशिव पेठ शाखेचे अरविंद दाभोलकरनिखिल जाधवराजेश मांढरेनितीन रावलेकरअजित घाटपांडेअमित माराटकरभाग्यश्री जाधवयुवासेनेचे विजय जोरीराजेश शेलार उपस्थित होते.