पुणे, १३ नोव्हेंबर २०२५: पुण्याचा सर्वात आवडता रिअल इस्टेट उत्सव पुन्हा एकदा भव्यदिव्य सोहळ्यामय स्वरूपात परतला आहे. दिवाळीचा उत्साह पुढे नेत, व्हीटीपी रियल्टीने “दुसरी दिवाली व्हीटीपी वाली २०२५” ची अभिमानाने सुरुवात केली आहे. हा अनोखा उत्सव, प्रत्येक गृहखरेदीदारासाठी आनंद, उत्सुकतेसह अनेक फायदे आणि सवलती घेऊन येतो. या वर्षीचा उत्सव दुहेरी आनंद, दुहेरी लक्झरी आणि पुण्यातील सर्वात प्राईम ठिकाणी एकापेक्षा एक खास ऑफर्स घेऊन आला आहे.
सलग सहाव्या वर्षी साजरा होणारा हा महोत्सव, “दुसरी दिवाली व्हीटीपी वाली”, आता पुण्यातील घरखरेदीचा एक महत्त्वाचा सोहळा बनला आहे, ज्यात सणांचा उत्साह आणि नवीन घराचे स्वप्न यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. एका अनोख्या कल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम, आज पुण्याचा सर्वात मोठा आणि ग्राहकांचा आवडता गृहखरेदी उत्सव ठरला आहे. इथे प्रत्येक बुकिंग ग्राहकांसह आमचा क्षण खास आणि आनंददायी बनवते.
या अनोख्या उत्सवामागील भावना व्यक्त करताना व्हीटिपी रियल्टीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी संचालक श्री. सचिन भांडारी म्हणतात,
“प्रत्येक गृहखरेदीदारासाठी घर खरेदी हा केवळ व्यवहार नसून हे एका उत्सवासारखा खास क्षण असतो. या प्रत्येक क्षणाला आणखी खास बनवण्यासाठी ‘दुसरी दिवाळी व्हीटीपी वाली’ ही संकल्पना निर्माण झाली. यंदा आम्ही आमचे काही सर्वात लक्झुरियस प्रोजेक्ट्स आणि खास फेस्टिव्ह ऑफर्स सादर करत आहोत, ज्यामुळे ग्राहकांचा गृहखरेदीचा अनुभव अधिक अविस्मरणीय आणि खास ठरेल.”
सुक्ष्म डिझाईन, जागतिक स्तरावरील सुविधा आणि उत्कृष्ट कारागिरी यांचे परिपूर्ण मिश्रण असलेली घरे. प्राईम लोकेशन्सवरील प्रीमियम निवासस्थानानपासून एकत्रित टाउनशिप्सपर्यंत, दुसरी दिवाली व्हीटिपी वाली २०२५ अंतर्गत सादर होणारे प्रोजेक्ट्स पुण्यातील सर्वात उच्च दर्जाचे जीवनमान दर्शवतात.
———
About VTP Realty :
पुण्याच्या उत्कृष्ट लक्झरी निवासस्थानांची निर्मिती करणाऱ्या आणि सलग सात वर्षे पुण्याचा क्रमांक १ चा रिअल इस्टेट ब्रँड म्हणून उदयास आलेल्या व्हीटिपी रियल्टी ने पारदर्शकता, प्रोफेशनलिझम आणि लक्झरीच्या नव्या व्याख्या घडवत रिअल इस्टेट क्षेत्रात क्रांती घडवली आहे.
जवळपास दशकापासून विश्वासाच्या पायावर उभे राहून, व्हीटिपी रियल्टी पुण्याचे भविष्य घडवत आहे, आयकॉनिक लँडमार्क्स, विचारपूर्वक डिझाईन आणि जागतिक दर्जाचे जीवन अनुभव निर्माण करत. व्हीटिपी रियल्टी चे मार्गदर्शक तत्त्व “बेटर डिझाइन, बेटर बिल्ड, बेटर केअर” हे केवळ एक विधान नाही, तर प्रत्येक ब्लूप्रिंट, प्रत्येक तपशील आणि प्रत्येक अनुभवातून झळकणारे एक तत्त्वज्ञान आहे.
व्हीटिपी रियल्टीचा प्रत्येक प्रकल्प म्हणजे विचारपूर्वक घडवलेली लक्झरी जिथे डिझाईन, कौशल्य, सौंदर्य आणि कार्यक्षमतेचा सुरेख समतोल अनुभवायला मिळतो.
‘दुसरी दिवाली व्हीटिपी वाली २०२५’ बाबत अधिक माहितीसाठी
visit: https://doosridiwali.vtprealty.in/

More Stories
Pune: पदवीधर व शिक्षक मतदार याद्यांमध्ये नाव नोंदविण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे आवाहन
रोटरी व रामा ग्रुप पुरस्कृत जिल्हास्तरीय सुपर 100 मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत मौसम माने पाटील, पूर्वा मुंडळे, अगस्त्य तितार, निरंजन मंत्री यांची विजयी आगेकूच कायम
जुन्नरमध्ये आशासेविकांसाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन; ३६५ आशासेविकांची तपासणी