जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा पुणे जिल्हा दौरा कार्यक्रम

पुणे, दि. 27 : जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील हे शुक्रवार दिनांक 28 मे 2021 रोजी पुणे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

शुक्रवार दिनांक 28 मे रोजी सकाळी 10.30 वाजता शिवाजीनगर, साखरसंकुल, पुणे येथे आगमन व श्री. कोरडेसाहेब, राजारामबापू पाटील रा.सा.का यांचे समवेत चर्चा. सकाळी 11 वाजता साखर संघ-एसएलएमपीसी मिटींग. स्थळ- साखर संकुल, शिवाजीनगर पुणे. त्यानंतर सोईनुसार मोटारीने पुणेहून इस्लामपूर, जि.सांगलीकडे प्रयाण.