विमान नगर, १७.०१.२०२४: पुणे शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे शहरामध्ये ससून – ललित पाटील प्रकरण ताजे असताना सर्रास पणे सिम्बॉयसिस कॉलेज समोर बेकायदेशीर रित्या कोणाचेही भीती न बाळगता बिंदासपणे दिवसाढवळ्या करोडो रुपयांचा अमली पदार्थाचा साठा करून सार्वजनिक रित्या नामांकित महाविद्यालय व शाळेतील विद्यार्थ्यांना सर्रासपणे व्यसनाच्या आहारी लावून युवा पिढीला देशोधडीला लावून रक्कम रोख स्वरूपात व फोन पे, गुगल पे अश्या माध्यमातून रक्कम स्वीकारून सदरील धंदा हा सर्रासपणे चालू आहे.
सदरील बाब खूप गंभीर असून ललित पाटील प्रकरणात कोण कोणते मंत्री होते हा तपास अजून पूर्ण नसताना पुणे शहरातील एका नामांकित व उच्चभ्रू सोसायटीत, आयटी कंपनी व विमानतळ अशा सुरक्षित ठिकाणी कोणाच्या वर्धस्ताने सर्रासपणे विक्री चालू आहे यासाठी आजाद समाज पार्टीने सदरील होत असलेला बेकायदेशीर अमली पदार्थ विक्रीचा पर्दाफास करून संबंधितावर विमानतळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. तसेच २०२४ मध्ये आझाद समाज पार्टी पुणे शहर नशा मुक्त करण्याचा निर्धार.
More Stories
तळेगाव–चाकण–शिक्रापुर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी Rs ५९.७५ कोटी निधीस मान्यता
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: वसतिगृह स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय