September 24, 2025

पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजात बदल

पुणे, 19 जानेवारी 2023 : श्री राम लल्ला प्राण-प्रतिष्ठा निमित्त २२ जानेवारी रोजी शासनाने शासकीय सुट्टी जाहीर केल्याने योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी २२ जानेवारी रोजी आरक्षित केलेल्या वाहन मालकांनी त्यांची वाहने २७ जानेवारी रोजी तपासणीकरिता सादर करावीत, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड यांनी कळवले आहे.