पुणे, 19 जानेवारी 2023 : श्री राम लल्ला प्राण-प्रतिष्ठा निमित्त २२ जानेवारी रोजी शासनाने शासकीय सुट्टी जाहीर केल्याने योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी २२ जानेवारी रोजी आरक्षित केलेल्या वाहन मालकांनी त्यांची वाहने २७ जानेवारी रोजी तपासणीकरिता सादर करावीत, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड यांनी कळवले आहे.

More Stories
एमआयडीसीतील पाणी, स्वच्छता व रस्ते प्रश्न तातडीने सोडवणार आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
नाल्यांद्वारे नदीत सांडपाणी सोडणाऱ्यांवर तात्काळ व कडक कारवाई करा – महापौर रवि लांडगे
शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरोधात कारवाई अधिक सक्त करा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी