April 29, 2024
1 min read

पुणे, 12 ऑगस्ट, 2023: एक्सलंस चेस अकादमी यांच्या वतीने आयोजित पहिल्या जेके ईसीए एकदिवसीय फिडे रेटिंग रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत देशभरातून...

1 min read

पुणे, १२ ऑगस्ट २०२३: पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुण्यात ५० हजार कोटींचे पूल हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागातर्फे...

1 min read

पुणे, 12 ऑगस्ट 2023: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्गावरील वाहतूक कोंडीवर तात्काळ उपाययोजना कराव्यात. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात...

पुणे, ११ ऑगस्ट २०२३: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर असताना त्याच काळात बामसेफ व इतर समविचारी संघटनांनी मोर्चा काढत पंतप्रधान...

पुणे, दि. ११/०८/२०२३: कोथरूड मध्ये पकडलेल्या दहशतवादी संबंधित आणखी एकाला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शुक्रवारी ठाण्यातुन अटक केली आहे.स्फोटक आयईडी...

पुणे, ११/०८/२०२३: बाणेर रस्त्यावरील ग्रीन पार्क हाॅटेल चौक ते पल्लोड फार्म रस्त्यावर मेट्रोच्या कामासाठी शनिवारपासून (१२ ऑगस्ट) तीन दिवस वाहतूक...

पुणे, दि.११/०८/२०२३: शहरातील पर्वती परिसरात दहशत माजविणार्‍या सराईत बिपीन मापारीसह टोळीविरुद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार...

पुणे, ११ ऑगस्ट २०२३: सनी स्पोर्ट्स किंग्डम, सोमेश्वर फाऊंडेशन आणि क्रीडा जागृती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माजी आमदार कै. विनायक निम्हण...

पुणे, 11 ऑगस्ट 2023: “हर घर तिरंगा 2.0” अभियाना अंतर्गत दि.13.08.2023 ते 15.08.2023 दरम्यान प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावरती तिरंगा फडकावून...

पुणे, ११/०८/२०२३: खडकी भागातील घरात स्फोटके लपवून ठेवल्याची खोटी माहिती पोलिसांना एकाने दिली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घरात...