पुणे, 06 मार्च 2024: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शलाका मनीष तांबे लिखित बर्थ ऑफ मदर री बर्थ ऑफ वुमन या या पुस्तकाचे प्रकाशन ८ मार्च 2024 रोजी दुपारी ४.०० वाजता ऑर्किड हॉटेल बाणेर या ठिकाणी संपन्न होणार आहे.
या संदर्भात माहिती देताना या पुस्तकाच्या लेखिका शलाका तांबे यांनी त्यांना आलेल्या स्वानुभवामधून लिहिले असल्याचे सांगितले . या पुस्तकाचे प्रकाशन सकाळ माध्यम समूहाच्या कार्यकारी संपादक सौ शीतल पवार यांच्या हस्ते होणार आहे या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर परिसावंदाचे आयोजन करण्यात आले आहे या परिसंवादामध्ये मध्ये डॉ .सुनीता ललवाणी(प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ ),डॉ पारस दैठणकर (मानसोपचार तज्ज्ञ) हे भाग घेणार आहेत
ह्या पुस्तकाची ही प्रथम आवृत्ती इंग्रजी भाषेमध्ये असणार आहे लवकरच ह्या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रकाशित करण्याचा आमचा मानस असल्याचे सौ तांबे यांनी सांगितले.
More Stories
तळेगाव–चाकण–शिक्रापुर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी Rs ५९.७५ कोटी निधीस मान्यता
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: वसतिगृह स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय