पुणे, १२ ऑगस्ट २०२३: सनी स्पोर्ट्स किंग्डम, सोमेश्वर फाऊंडेशन आणि क्रीडा जागृती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योनेक्स सनराईज माजी आमदार कै. विनायक निम्हण जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्या फेरीत विहान कोल्हाडे, जस मदन,विवान भाटिया या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजयी सलामी दिली.
सनीज वर्ल्ड, पाषाण सुस रोड, पुणे येथील बॅडमिंटन हॉलमध्ये आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत 13 वर्षांखालील मुलांच्या गटात पहिल्या फेरीत विहान कोल्हाडेने मंदार कोल्हटकरचा 15-5, 15-6 असा तर जस मदन याने अर्णव धूतचा 18-16, 15-7 असा पराभव करून आगेकूच केली. विवान भाटियाने अनय जैनवर 15-4, 16-14 असा विजय मिळवला. अवधूत कुंभारने देव हालरणकरला 15-11, 15-7 असे पराभूत केले.
11 वर्षांखालील मुलांच्या गटात सिद्धार्थ स्तव्या, अर्णव सोनवणे, परितोष परळीकर, कियांश शर्मा,यश मोर, अजिंक्य चव्हाण यांनी तर, मुलींच्या गटात नोरा इक्बाल, अस्मी सपकाळ, सनाया निर्मल यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. याआधी स्पर्धेचे उदघाटन राज्याचे क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे, पीडीएमबीएचे सचिव रणजीत नातु, सनीज वर्ल्डच्या संचालिका मधुरा निम्हण आणि प्रताप जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अभिजित मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी: 11 वर्षांखालील मुले:
सिद्धार्थ स्तव्या वि.वि.इवान कुमार 15-7, 11-15, 15-8
अर्णव सोनवणे वि.वि.आयुष पटेल 15-6, 15-4
परितोष परळीकर वि.वि.अयांश मुंडे 15-7, 15-5
कियाांश शर्मा वि.वि.कबीर तांबे 15-8, 15-3
यश मोर वि.वि.आर्यवीर गिल 15-11, 15-10

अजिंक्य चव्हाण वि.वि.आरव दोषी 9-15, 15-9, 15-12
11 वर्षाखालील मुली:
नोरा इक्बाल वि.वि.अमायरा गोयल 15-7, 15-9;
अस्मी सपकाळ वि.वि.आन्या हळदणकर 15-9, 15-4
सनाया निर्मल वि.वि.गीतिका साजिथ 15-5, 15-1
नोरा इक्बाल वि.वि.अमायरा गोयल 15-7, 15-9;
अस्मी सपकाळ वि.वि.आन्या हळदणकर 15-9, 15-4
सनाया निर्मल वि.वि.गीतिका साजिथ 15-5, 15-1
13 वर्षांखालील मुले:
विहान कोल्हाडे वि.वि. मंदार कोल्हटकर 15-5, 15-6;
अन्वय समग वि.वि.स्वरूप कल्याणकर 15-7, 15-13
विहान कोल्हाडे वि.वि. मंदार कोल्हटकर 15-5, 15-6;
अन्वय समग वि.वि.स्वरूप कल्याणकर 15-7, 15-13
अधृत सिद्धार्थ वि.वि.रिधान सिंग मक्कर 4-15, 15-13, 15-11
अवधूत कुंभार वि.वि.देव हालरणकर 15-11, 15-7
जस मदन वि.वि.अर्णव धूत 18-16, 15-7
अनय एकबोटे वि.वि.दियान पारेख 15-4, 15-7;
विवान भाटिया वि.वि.अनय जैन 15-4, 16-14
अवधूत कुंभार वि.वि.देव हालरणकर 15-11, 15-7
जस मदन वि.वि.अर्णव धूत 18-16, 15-7
अनय एकबोटे वि.वि.दियान पारेख 15-4, 15-7;
विवान भाटिया वि.वि.अनय जैन 15-4, 16-14
13 वर्षांखालील मुली:
समन्वय धनंजय वि.वि. श्रावंतिका घोरपडे 15-5, 15-3
प्रेरणा खाडे वि.वि. गार्गी कामठेकर 15-9, 15-12
समन्वय धनंजय वि.वि. श्रावंतिका घोरपडे 15-5, 15-3
प्रेरणा खाडे वि.वि. गार्गी कामठेकर 15-9, 15-12
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय