मुंबई, 14 फेब्रुवारी 2023: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या वतीने आयोजित 13व्या रमेश देसाई मेमोरियल 12 वर्षाखालील मुले व मुलींच्या ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत दुस-या फेरीत मुलींच्या गटात दिल्लीच्या बिगर मानांकीत अक्षिता अंतिलने हरयाणाच्या सहाव्या मानांकीत आशी कश्यपचा 6-3, 6-4 असा पराभव करत तिस-या फेरीत प्रवेश केला.
जीए रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत दुस-या फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या तिस-या मानांकीत स्मित उंद्रेने तेलंगणाच्या लेमुएल अल्लाडीचा 6-1, 6-3 असा तर सातव्या मानांकीत ऋषिकेश माने याने कर्नाटकच्या रुनमान महेशचा 6-3, 6-2 असा पराभव करत तिस-या फेरीत प्रवेश केला. राजस्थानच्या अव्वल मानांकीत विवान मिर्धाने कर्नाटकच्या अथर्व हंद्रत्ताचा 6-1, 6-1 असा तर दिल्लीच्या दुस-या मानांकीत विराज चौधरीने कर्नाटकच्या अर्जुन मणिकंदनचा 6-0, 6-3 असा पराभव करत तिस-या फेरीत धडक मारली.
मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या स्वरा जावळेने आपल्या राज्य सहकारी ऐश्वर्या स्वामीनाथनचा 6-2, 6-0 असा पराभव केला. महाराष्ट्राच्या
सृष्टी सूर्यवंशीने पंजाबच्या सहज लखतचा 7-5, 6-1 असा तर ईशाल पठाणने हरयाणाच्या आराधना तेहलानचा 6-2, 6-2 असा पराभव करत तिसरी फेरी गाठली.महाराष्ट्राच्या श्रावी देवरेने तमिळनाडूच्या तनुश्री सतेशचा 6-4, 7-5 असा पराभव करत तिस-या फेरीत धडक मारली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- दुसरी फेरी- मुले
विवान मिर्धा ( राजस्थान)(1) वि.वि अथर्व हंद्रत्ता( कर्नाटक) 6-1, 6-1
विराज चौधरी (दिल्ली) (2) वि.वि अर्जुन मणिकंदन ( कर्नाटक ) 6-0, 6-3
स्मित उंद्रे( महाराष्ट्र ) (3) वि.वि लेमुएल अल्लाडी( तेलंगणा) 6-1, 6-3
युवान गर्ग ( उत्तर प्रदेश )(4) वि.वि कियान पटेल( महाराष्ट्र) 6-0, 7-5
हीत कंडोरिया (गुजरात) (5) वि.वि निर्वाण मार्गना ( तेलंगणा) 6-1, 6-2
आरव जाखर(हरयाणा)(6) वि.वि शाहबाज संघेरा( पश्चिम बंगाल ) 6-0, 6-3
ऋषिकेश माने ( महाराष्ट्र )(7) वि.वि रुनमान महेश( कर्नाटक) 6-3, 6-2
चांदोग्या पाठक(आसाम)(8) वि.वि सर्वज्ञ सरोदे(महाराष्ट्र) 6-0, 6-2
रॉनी विजय कुमार ( तमिळनाडू ) (9) वि.वि ऋषव प्रसाद ( पश्चिम बंगाल ) 3-6, 6-3, 6-4
अनय पांडे( उत्तर प्रदेश)(10) वि.वि माधव दधीच( कर्नाटक ) 6-3, 6-3
अरहान जैन ( कर्नाटक) वि.वि एम पुणेत( कर्नाटक ) 6-3, 6-3
ईशान सुदर्शन ( तमिळनाडू ) वि.वि ध्रुव सहगल ( महाराष्ट्र ) 6-1, 6-2
अनिकेत सिंग ( उत्तर प्रदेश ) वि.वि कीर्तन विश्वास ( कर्नाटक ) 6-4, 6-3
ध्रुव शर्मा ( कर्नाटक ) वि.वि तनिश नंदा (पंजाब) 7-6(7), 6-3
परंजय सिवाच(हरयाणा) वि.वि दैविक कालवकुंता( तेलंगणा ) 7-5, 6-2
मुली-
कार्तिक पद्मकुमार ( कर्नाटक ) (1) वि.वि तमन्ना नायर ( महाराष्ट्र ) 6-1, 6-1
सृष्टी किरण (कर्नाटक) (2) वि.वि कीर्तियानी घाटकर ( महाराष्ट्र ) 6-0, 6-0
श्रव्य सौंदर्या नुम्बुरी ( तमिळनाडू )(3) वि.वि हर्षा ओरुगंती(आंध्र प्रदेश) 6-0, 6-1
निशा एन्जा ( तेलंगणा )(4) वि.वि कृषिका गौतम( कर्नाटक ) 6-0, 6-1
वसुंद्र बालाजी ( तमिळनाडू ) (5) वि.वि दीप्ती व्यंकटेशन ( तमिळनाडू ) 6-3, 6-1
अक्षिता अंतिल(दिल्ली) वि.वि आशी कश्यप(हरयाणा)(6) 6-3, 6-4
जेन्सी कनाबार(गुजरात) (7) वि.वि अवनी पुनागंटी( कर्नाटक)6-2, 6-1
सरेना गहलोत(हरयाणा) (8) वि.वि परिनिता वट्टप्रंबिल ( आंध्र प्रदेश ) 6-2, 6-3
भार्गवी शर्मा (बिहार) (9) वि.वि एशिथा श्रीयाला ( आंध्र प्रदेश ) 6-2, 6-1
स्वरा जावळे ( महाराष्ट्र ) वि.वि ऐश्वर्या स्वामीनाथन ( महाराष्ट्र ) 6-2, 6-0
अंशिका झा (उत्तर प्रदेश) वि.वि श्री अक्षा पेनुमेस्टा (तेलंगणा) 6-1, 6-0
सृष्टी सूर्यवंशी ( महाराष्ट्र ) वि.वि सहज लखत (पंजाब) 7-5, 6-1
इहा जोशी (हरयाणा) वि.वि आराध्या मीना (राजस्थान) 3-6, 7-5, 6-1
ईशाल पठाण( महाराष्ट्र ) वि.वि आराधना तेहलान(हरयाणा) 6-2, 6-2
श्रावी देवरे ( महाराष्ट्र ) वि.वि तनुश्री सतेश ( तमिळनाडू ) 6-4, 7-5
More Stories
दैनिक भारत डायरीचे संपादक अशोक अग्रवाल यांचे दुःखद निधन
‘दगडूशेठ’ गणपतीला ५० लाख रुपयांचा हिऱ्याचा तिलक सॉलिटेरियो डायमंडस तर्फे अर्पण ; गणेशोत्सवात गणरायाला हिऱ्याच्या तिलकाचा साज
क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने बांधकाम कामगारांना सर्वोत्तम सुविधा देणाऱ्या प्रकल्पांचा सन्मान