June 14, 2024

नवव्या पुरुष व महिला राज्य टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन

सोलापूर, 10 जून, 2023 : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन व सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवव्या पुरुष व महिला राज्य टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा एमएसएलटीए टेनिस सेंटर, जिल्हा क्रीडा संकुल टेनिस कोर्ट, सोलापूर येथे 10 ते 12 जून 2023 या कालावधीत रंगणार आहे. 
 
आयटीएफ व्हाईट बॅच रेफ्री वैशाली शेकटकर यांची स्पर्धा सुपरवायझर  तर राजीव देसाई यांची स्पर्धा समन्वयक म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. 

 

प्रत्येक विभागा मधून निवडलेल्या खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे
मुंबई विभाग
पुरुष एकेरी:- अजमीर शेख , विविन एस राणा
पुरुष दुहेरी:- जॉयविन नाडर , यश रैना
महिला एकेरी:- कियारा डिसूझा , हर्षिता बंगेरा
महिला दुहेरी:- कियारा डिसूझा , भूमिका त्रिपथ
 
पुणे विभाग
पुरुष एकेरी:- निशित रहाणे , प्रणव गाडगीळ
महिला एकेरी:- रमा शहापूरकर, वैष्णवी चौहान
 
अमरावती  विभाग
पुरुष एकेरी :- राज बगदाई , पार्थ ठाकरे
पुरुष दुहेरी:- मुस्तफा काझिम ,पार्थ ठाकरे
महिला एकेरी:- गुंजन इंगळे , निधी दवे
महिला दुहेरी :- गुंजन इंगळे ,निधी दवे
 
संभाजीनगर  विभाग
पुरुष एकेरी :- हर्षल भरणे , प्रशांत गाडे
पुरुष दुहेरी:- हर्षल भरणे ,अमित देशमुख
महिला एकेरी :- अनुपमा दराडे , अक्षता पोतदार
महिला दुहेरी :- अनुपमा दराडे , प्राची आठले
 
कोल्हापूर  विभाग
पुरुष एकेरी :- प्रथमेश शिंदे , कफील कडवेकर
पुरुष दुहेरी :- प्रथमेश पाटील , कफिल कडवेकर
महिला एकेरी :- प्राप्ती पाटील, जरीन इनामदार
महिला दुहेरी :- प्राप्ती पाटील , जरीन इनामदार
 
नाशिक  विभाग
पुरुष एकेरी :- अंशुन पाटील , रवी खाडे
पुरुष दुहेरी :- अंशुन पाटील, रवी खाडे
महिला एकेरी:- पौर्णिमा चव्हाण , श्रावणी पालवे
महिला दुहेरी :- पौर्णिमा चव्हाण , श्रावणी पालवे
 
नागपूर  विभाग
पुरुष एकेरी :- निनाद मराठे,सोहम जाणे
पुरुष दुहेरी:- ओम ढोक,आनंद मराठे
महिला एकेरी:- एकता इंगळे,सुरमयी साठे
महिला दुहेरी :- एकता इंगळे , सुरमयी साठे
 
सोलापूर  विभाग
पुरुष एकेरी :-  वामसीकृष्ण देवसानी, चंद्रकांत वाघमोडे
पुरुष दुहेरी:- 
 वामसीकृष्ण देवसानी , चंद्रकांत वाघमोडे
महिला एकेरी:- कांचन चौगुले , जोस्त्ना मदने
महिला दुहेरी:- कांचन चौगुले , जोस्त्ना मदने