पुणे, 29 मार्च 2024: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे पीएमडीटीए-केपीआयटी- आयकॉन 8,10, 12 व 14 वर्षाखालील ब्रॉन्झ सिरिज टेनिस 2024 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 30 ते 31 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे.
पीएमडीटीए मानांकन ओम दळवी मेमोरियल टेनिस स्कुल करंडक 12 व 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धा महाराष्ट्र पोलीस टेनिस जिमखाना, औंध तर, पीएमडीटीए मानांकन आरडी टेनिस अकादमी सीपीआर 8 व 10वर्षाखालील टेनिस स्पर्धा आरडी टेनिस अकादमी टेनिस कोर्ट, पाषाण या ठिकाणी पार पडणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे.
More Stories
पहिल्या पुना क्लब डेक्कन जिमखाना मैत्रीपूर्ण बॅडमिंटन लीग स्पर्धेत कटक्कर ईगल्स संघाला विजेतेपद
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला