एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांनी महाराष्ट्राच्या विनू मांकड करंडक विजेत्या संघाला बक्षीस जाहीर केले.
पुणे ३१ ऑक्टोबर - देशांतर्गत क्रिकेट हंगामातील १९ वर्षांखालील गटाची विनू मांकड क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या संघास महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे...