मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांच्या कामांना मिळणार गती ; पुणे महापालिकेतर्फे १२२३ कोटींच्या निविदा मंजूर
पुणे, ०१/११/२०२५: शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांच्या ( एसटीपी) उभारणी आणि नूतनीकरणाच्या कामाला आता गती मिळणार...
