पुणे, ६ डिसेंबर २०२४: कबुतरांमुळे म्हणजेच पारव्यांमुळे रोग राहिला आमंत्रण मिळत असताना शहरात सार्वजनिक ठिकाणी त्यांना धान्य टाकले जात आहे. त्यामुळे या पारव्यांची संख्या बेसुमार वाढत आहे. महापालिकेने या विरोधात कारवाईचा बडगा उचलला असून आज धान्य टाकणाऱ्या नागरिकाला एक हजार रुपयाचा दंड ठेवला आहे. शहरात अन्य ठिकाणी ही कारवाई सुरू असल्याची माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.
प्रभाग क्रमांक १५ येथे नारायण पेठेतील मावळे दवाखाना हजेरी कोटी कबुतरांना खाद्य घालत असल्याचे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दर्शनासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी यांनागरिकास ओळखून यापुढे पाडव्यांना धान्य टाकायचे नाही असे बजावले तसेच त्याच्याकडील धान्याचे पोते जप्त करून एक हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे.
अमोल सूर्यवंशी ( कसबा पेठ) यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक महेंद्र सावंत, आरोग्य निरीक्षक आर्थिक सय्यद भाऊ कदम, सुदाम सावंत, दत्तात्रय बडंबे यांनी ही कारवाई केली.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही