पुणे, 05/11/2025: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या पुणे शहर महिला अध्यक्षपदी माजी नगरसेविका हिमाली नवनाथ कांबळे यांची निवड करण्यात आली. पुणे शहर पदाधीकाऱ्यांच्या बैठकीत आज सर्वानुमते ही निवड करण्यात आली. या बैठकीला आरपीआयचे पुणे शहर अध्यक्ष संजय सोनावणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, मोहन जगताप, भगवान गायकवाड, बाबुराव घाडगे, महिपाल वाघमारे, बसवराज गायकवाड, वसंत बनसोडे, शाम सदाफुले, महादेव दंदि, संदिप धांडोरे सुगन घसाडे व प्रमुख पदाधिकारी होते. आरपीआयचे पुणे शहर अध्यक्ष संजय सोनावणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहती दिली आहे.

More Stories
पुणे : रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिदिनानिमित्त ३५० जणांचे रक्तदान; नववे वार्षिक शिबिर उत्साहात संपन्न
विमाननगरातील रामेश्वरम हॉटेलवर महापालिकेचा हातोडा; ६,५०० चौ. फूट बेकायदा बांधकाम जमीनदोस्त
Pune: विमानतळापर्यंत थेट मेट्रोची कनेक्टिव्हिटी – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती