पुणे, दि. २७/१०/२०२४: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत मतदारांचे नाव आणि मतदान केंद्र शोधता यावे तसेच मतदारांच्या अन्य शंकाचे निरसन करण्यासाठी ‘आपले मतदान केंद्र जाणून घ्या- ‘नो युवर पोलींग स्टेशन’ अंतर्गत पुणे शहरात क्षेत्रीय कार्यालयनिहाय मतदार सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.
मतदार सहायता कक्ष क्षेत्रीय कार्यालय, संपर्क अधिकाऱ्याचे नाव व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहे. येरवडा, कळस व धानोरी क्षेत्रीय कार्यालय संपर्क क्रमाक: ०२०-२९९८०५६२, संपर्क अधिकारी संचिता आनंद जगताप- संपर्क क्रमांक ९०२१९३६०५१, शशिकांत पाटोळे- संपर्क क्रमाक ७३८५०४३०२०, ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालय: ०२०-२९७५००६९, आयुब अब्दुल शेख- ९९२३८००८६१/९५१८९१४५४६, राजेंद्र तेलंग ९८२३९६५७५८, नगररोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय: ०२०-२९९८०५६३, अजित बेलोसे- ८८८८८६३१०१, रेश्मा गुंड- ९३७३५२०३२३ तर शिवाजीनर घोलेरोड क्षेत्रीय कार्यालयासाठी (०२०-२९९८२४०५) समीर मानकर- ९८९०५०१९७५ आणि सुमित वडमारे ९४२२७४३०० हे संपर्क अधिकारी आहेत.
औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयासाठी (०२०-२९९९६४३१) प्रिती आपशेटे- ९७३००४८०१२, गोविंद बेलदरे- ९५९५५२०३२०, कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय: ०२०-२९९५०८३८, चिरंजीवी वाडेकर व शितल धुमाळ ०२०-२५५०१६०५, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय: ०२०-२९९९९२७५, स्वाती देवकर- ९१४६०३०११५, अशोक हरगणे- ९८९०७२७०११, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय: ०२०- २९७०९९०१, तन्मय फाटक- ९९२१८१९८१७, शाली आल्हाट- ९३०९९१६६९७, धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय: ०२०-२९९७०९९७, श्रद्धा गडाळे- ९३०७२१७२४०, महादेव पुणेकर- ९८५०७००८४० तर वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयासाठी (०२०-२९९५०४१४) परेश चव्हाण- ९१७५९९२०५८, व श्रीराज बेलसरे- ९९७०५६२४७४ हे संपर्क अधिकारी आहेत.
हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालय : ०२०-२९९९१३४४, सचिन घुले- ९८९०५८४६२८, अमित ताठे- ९६२३२२८६२४, कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय : ०२०- २९९१०४४७, प्रिया भोंगरे- ९०२१६३९७३८, प्रिया कामठे- ८३०८१०१७९३, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय: ०२०-२९७८००६७, रामदास लेंडेवाढ- ८०५५५९८८८९, चेतन गरूड- ९९६०७२४०४०, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय : ०२०- २९९१०३२१, वर्षा शहाणे- ९६७९०००४७५, अजिंक्य चौरे- ९८५०७६३६०५, कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कर्यालय: ०२०- २९७०९९२९, काजल गायकवाड- ९७६३६९३२७४, दीपा कुलकर्णी- ९१७५९४७७११ असे क्षेत्रीय कार्यालयातील व संपर्क अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक आहेत.
मतदारांनी आपल्या विधानसभा मतदारसंघातील त्यांचे नाव मतदार यादीत शोधण्यासाठी वरील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
More Stories
पुणेकरांचा बंडखोरांना ठेंगा, ५७ वर्षात एकाचाही विजय नाही
आपल्यातील राजकीय शत्रुत्वाचा सूड महिलांवर काढू नका – देवेंद्र फडणवीसांचा मविआच्या नेत्यांवर टीका
शरद पवारांच्या व्यंगावर बोलल्याने अजित पवार भडकले, सदाभाऊ खोतांना दिला इशारा