पुणे, 4 ऑगस्ट 2023: सनी स्पोर्टस किंगडम आणि सोमेश्वर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै विनायक निम्हण स्मृती करंडक 7- अ- साईड फुटबॉल स्पर्धेत शहरांतील 16 संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा सनी स्पोर्टस, पाषाण रोड येथे 5 ते 7 ऑगस्ट 2023 या कालावधीत होणार आहे.
स्पर्धेत युकेएम एफसी, लौकिक एफसी, चोंदे पाटील, फाल्कन्स, युकेएम एफसी ब, हॉटफुट, गो प्रो, 4लायन्स बावधन, 4लायन्स अ आणि ब हे संघ झुंजणार आहेत. ही स्पर्धा कुमार गटात होणार आहे. तसेच हि स्पर्धा बाद पद्धतीने खेळविण्यात येणार असल्याचे सनी स्पोर्टस वर्ल्डचे संचालक सनी निम्हण यांनी सांगितले.
More Stories
दुसऱ्या ‘एम्पॉवर हर फाउंडेशन’एआयटीए-एमएसएलटीए १ लाख रकमेची अखिल भारतीय मानांकन महिला टेनिस स्पर्धेत सोनल पाटील, डेनिका फर्नांडो यांचा अंतिम फेरीत प्रवेश
दुसऱ्या ‘एम्पॉवर हर फाउंडेशन’एआयटीए-एमएसएलटीए १ लाख रकमेची अखिल भारतीय मानांकन महिला टेनिस स्पर्धेत दिशा बेहेरा, आकृती सोनकुसरे यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का
पहिल्या पुना क्लब डेक्कन जिमखाना मैत्रीपूर्ण बॅडमिंटन लीग स्पर्धेत कटक्कर ईगल्स संघाला विजेतेपद