सक्षम पिढी घडवायची असेल तर त्यांचे नाते निसर्गाशी दृढ करणे आवश्यक – अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे
पिंपरी, दि. ७ मार्च २०२५ :- नागरिकांमध्ये वृक्षसंवर्धन आणि वृक्षारोपणाची जाणीव निर्माण व्हावी,शहरात पर्यावरणाचा समतोल राखला जावा या हेतूने महापालिकेच्या...