पुणे, दि.5 मार्च, 2026 – पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पहिल्या पीवायसी- पुसाळकर फाउंडेशन पिकलबॉल साखळी स्पर्धेत द बिग डिंक्स संघाने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील पिकलबॉल कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत द बिग डिंक्स संघाने बीएम स्मॅशर्स संघाचा 5-3 असा पराभव करून दुसरा विजय मिळवला. विजयी संघाकडून अनिश राणे, आर्यन सुतार, मिहिर ठोंबरे, नकुल ओगले, शाल्वी शाह, विनित राठी, कौस्तुभ वळिंबे, सौरभ प्रभुदेसाई, भाग्यश्री देशपांडे, अयान जेमेनिस यांनी सुरेख खेळी केली. फाल्कन्स संघाने गोल्ड लीफ हंटर्स संघाचा 5-3 असा पराभव करून पहिला विजय मिळवला.
काल रात्री उशिरा झालेल्या लढतीत क्षितिज कोतवाल, अथर्व अय्यर, आर्य देवधर, अश्विन लोणकर, देवेन शेवाळे, आदित पाबळकर, अनुजा नवथे, समीर जालन, सिद्धांत खिंवसरा, गोपिका किंजवडेकर यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर गोल्ड लीफ हंटर्स संघाने हुबळीकर हरिकेन्स संघाचा 5-3 असा पराभव करून शानदार सुरुवात केली. द बिग डिंक्स संघाने फाल्कन्स संघाचा 5-3 असा पराभव करून विजयी सलामी दिली.
निकाल: साखळी फेरी:
द बिग डिंक्स वि.वि.बीएम स्मॅशर्स 5-3 (खुला दुहेरी 1: अनिश राणे/आर्यन सुतार वि.वि.अरिन माळी/शान मदन 11-03; खुला दुहेरी 2: मिहिर ठोंबरे/नकुल ओगले वि.वि.तनिश बेलगलकर /अभिजीत गानू 11-08; खुला दुहेरी 3: नंदन डोंगरे/सारंग आठवले पराभुत वि.अनिकेत शिंदे/प्रतीक धर्माधिकारी 04-11; मिश्र दुहेरी 1: शाल्वी शाह/विनित राठी वि.वि.आर्यन शिरोळे/राधिका इंगळहळीकर 11-03; वरिष्ठ दुहेरी: कौस्तुभ वळिंबे/सौरभ प्रभुदेसाई वि.वि.अभिजित राजवाडे/अमोल मेहेंदळे 15-07; मिश्रा दुहेरी: योगेश भोगाशेट्टी/सृष्टी खटोड पराभुत वि. इशान पाठक/वेदांत खटोड 10-15; खुला दुहेरी 4: भाग्यश्री देशपांडे/अयान जेमेनिस वि.वि.रियान माळी/नीहिल दर्डा 15-12; खुला दुहेरी 5: अनय इंगळहळीकर/आनंद आपटे पराभुत वि.अमर श्रॉफ/सिद्धार्थ बदामीकर 06-11);
फाल्कन्स वि.वि.गोल्ड लीफ हंटर्स 5-3 (खुला दुहेरी 1: अंकुश मोघे/ईशान पारेख पराभुत वि.क्षितिज कोतवाल/आर्य देवधर 00-11; खुला दुहेरी 2: चैतन्य रहातेकर/रोहन छाजेड पराभुत वि.अथर्व अय्यर/अश्विन लोणकर 05-11; खुला दुहेरी 3: कमलेश निंबाळकर/तनिश दादलानी वि.वि.देवेन शेवाळे/आदित पाबळकर 11-00; मिश्र दुहेरी 1: गौतम लोणकर/मधुरा टेंबे वि.वि.अनुजा नवथे/समीर जालन 11-00; वरिष्ठ दुहेरी: सुदर्शन बिहानी/अनिल छाजेड वि.वि.संजय बामणे/प्रशांत पंत 15-09; मिश्र दुहेरी 2: आरुषी पांडे/अनिश रुईकर वि.वि.सिद्धांत खिंवसरा/गोपिका किंजवडेकर 15-06; खुला दुहेरी 4: सत्यजीत निंबाळकर/आर्यन देसाई वि.वि.संदीप साठे/चिराग गुजराती 15-14; खुला दुहेरी 5: युजा प्रभुदेसाई/मनन जोशी पराभुत वि.जय केळकर/दिव्यांश गोरे 05-11);
गोल्ड लीफ हंटर्स वि.वि. हुबळीकर हरिकेन्स 5-3(खुला दुहेरी 1: क्षितिज कोतवाल/अथर्व अय्यर वि.वि.वेदांत धाम/रणजित पांडे 11-09; खुला दुहेरी 2: आर्य देवधर/अश्विन लोणकर वि.वि.अपूर्व सोनटक्के/रोहित भालेराव 11-01; खुला दुहेरी 3: देवेन शेवाळे/आदित पाबळकर वि.वि.अनुज छाजेड/कुणाल शहा 11-04; मिश्र दुहेरी 1: अनुजा नवथे/समीर जालन वि.वि.जान्हवी कोरे/रौनक सावकार 11-03; वरिष्ठ दुहेरी: रचना कोतवाल/प्रशांत पंत पराभुत वि.राहुल पाठक/वेंकटेश कशेळीकर 04-11; मिश्र दुहेरी 2: सिद्धांत खिंवसरा/गोपिका किंजवडेकर वि.वि.अद्वैत उंबरजे/रुचा ढवळीकर 15-14; खुला दुहेरी 4: चिराग गुजराती/रिवंश कासट पराभुत वि.नकुल बेलवलकर/अक्षय ओके 11-15; खुला दुहेरी 5: संदीप साठे/जय केळकर पराभुत वि.प्रतिक हुबळीकर/गायत्री नाटेकर 10-11);
द बिग डिंक्स वि.वि.फाल्कन्स 5-3 (खुला दुहेरी 1: मिहिर ठोंबरे/आर्यन सुतार वि.वि.रोहन छाजेड/अंकुश मोघे 11-04; खुला दुहेरी 2: अनिश राणे/सारंग आठवले वि.वि. चैतन्य रहातेकर/इशान पारेख 11-09; खुला दुहेरी 3: नंदन डोंगरे/नकुल ओगले पराभुत वि.कमलेश निंबाळकर/तनिश दादलानी 05-11; मिश्र दुहेरी 1: शाल्वी शाह/योगेश भोगाशेट्टी पराभुत वि.गौतम लोणकर/मधुरा टेंबे 04-11; वरिष्ठ दुहेरी: कौस्तुभ वाळिंबे/सौरभ प्रधुदेसाई वि.वि.सुदर्शन बिहानी/अनिल छाजेड 15-01; मिश्र दुहेरी 2: विनित राठी/सृष्टी खटोड वि.वि.शुभम प्रभू/आरुषी पांडे 15-11; खुला दुहेरी 4: भाग्यश्री देशपांडे/अयान जेमेनिस वि.वि.आर्यन चंगेडिया/सत्यजित निंबाळकर 15-12; खुला दुहेरी 5: आरव श्रॉफ/आनंद आपटे पराभुत वि. मनन जोशी/आर्यन देसाई 09-11)

More Stories
पहिल्या पीवायसी- पुसाळकर फाउंडेशन पिकलबॉल साखळी स्पर्धेत गरगंटू डिस्ट्रॉयर्स, के-प्रा पिकलर्स संघांची विजयी सलामी
पुणे जिल्हा फुटबॉल संघटना सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल 2026स्पर्धेत सीएमएस फाल्कन्स, परशुरामियन्स एफसी, स्निग्मय पुणे एफसी, जीओजी एफसी संघांची विजयी सलामी
रुग्ण हक्क परिषदेच्या अध्यक्षपदी उमेश चव्हाण यांची फेरनिवड