पुणे, दिनांक ऑक्टोबर १८ : दरवर्षी आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या आणि शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात जगभरात मान्यता असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती कळवली आहे. यंदा ७० व्या वर्षात पदार्पण करणारा ५ दिवसांचा हा महोत्सव मुकुंद नगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रीडा संकुलात दिनांक १८ ते २२ डिसेंबर दरम्यान संपन्न होईल.

More Stories
मुळशी पॅटर्न-२ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; युवा उद्योजक पुनीत बालन आणि अभिजीत भोसले यांची घोषणा
सारसबाग बंद ठेवण्यावरून पुन्हा वाद; गेल्या वर्षी धार्मिक कारण, यंदा सुरक्षेचा मुद्दा
Pune: एनसीईआरटीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या नकाशाचा पुन्हा समावेश व्हावा या मागणीसाठी भव्य मोर्चा