July 27, 2024

एमएसएलटीए 25हजार डॉलर पुरुष आयटीएफ टेनिस स्पर्धेत दीपक अनंतरामूचा सनसनाटी विजय

मुंबई, 20नोव्हेंबर 2023: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या वतीने एमएसएलटीए 25हजार डॉलर पुरुष आयटीएफ टेनिस स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत दीपक अनंतरामू याने दहाव्या मानांकित यश यादवचा 6-1, 1-6, 10-7 असा तीन सेटमध्ये पराभव करून दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश केला.

जीए रानडे टेनिस कोर्ट या ठिकाणी सुरु असलेल्या या स्पर्धेत पुरुष गटात नेपाळच्या अभिषेक बस्टोलाने भारताच्या तेराव्या मानांकित यश चौरसियाचा 6-3, 6-3 असा पराभव करून आगेकूच केली. सोळाव्या मानांकित जगमीत सिंगने ओमर रेहान सुमरचा टायब्रेकमध्ये 6-4, 7-6(6) असा तर, चौथ्या मानांकित
रोहन मेहराने लोहितक्षा बदरीनाथचा 6-4, 6-3 असा पराभव करून पात्रता फेरीच्या अंतिम चरणात प्रवेश केला.

निकाल: पहिली पात्रता फेरी: पुरुष गट:
र्योतारो टगुची (जपान)[2]वि.वि.सिद्धार्थ आर्य(भारत)6-2, 6-2;
जगमीत सिंग(भारत)[16]वि.वि.ओमर रेहान सुमर(भारत)6-4, 7-6(6);;
रोहन मेहरा(भारत)[4]वि.वि.लोहितक्षा बदरीनाथ(भारत)6-4, 6-3;
हा मिन्ह डक वू (व्हिएतनाम)[12]वि.वि.धर्मील शहा(भारत)6-0, 6-1;
हॅरिसन अॅडम्स(अमेरिका) [1]वि.वि.ऋषित दखाणे(भारत) 6-2, 6-2;
गॅब्रिएल व्होल्पी(इटली)[9]वि.वि.तरुण कारा(भारत) 6-4, 6-2;
मधवीन कामथ(भारत)[3]वि.वि.ध्रुव हिरापरा(भारत)6-4, 6-2;
आदिल कल्याणपूर(भारत)[14]वि.वि.अनुराग अग्रवाल(भारत) 6-3, 6-2;
अजय मलिक(भारत)[11]वि.वि.नीरव शेट्टी(भारत) 6-3, 6-4;
भरत निशोक कुमारन(भारत)[5]वि.वि.टॉमासो स्कॉल्ड6-3, 6-1;
कबीर हंस (भारत)[6] वि.वि.अनुज मान(भारत) 6-2, 6-0;
दीपक अनंतरामू(भारत)वि.वि.यश यादव(भारत)[10] 6-1, 1-6, 10-7;
ऋषी रेड्डी (भारत)[7]वि.वि.तुषार मदन(भारत) 6-3, 6-1;
आर्यन शहा(भारत)[15]वि.वि.अर्जुन महादेवन(भारत)6-2, 6-4;
शिवांक भटनागर(भारत)[8]वि.वि.मान केशरवानी(भारत)6-0, 6-4;
अभिषेक बस्टोला(नेपाळ)वि.वि.यश चौरसिया(भारत)[13] 6-3, 6-3.

स्पर्धेतील मुख्य ड्रॉमधील एकेरीतील मानांकित खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे:
1.एव्हेग्नी डोंस्कॉय(रशिया), 2. लुईस वेसेल्स(जर्मनी), 3.रामकुमार रामनाथन(भारत), 4.वाल्दीस्लाव्ह ओर्लोव्ह(युक्रेन), 5.रियुकी मात्सुदा(जपान,) 6.सिद्धार्थ रावत(भारत), 7.एसडी प्रज्वल देव(भारत). 8.डेव्हिड पिचलर.

दुहेरीतील मानांकन यादी खालीलप्रमाणे:
1 पुरव राजा/रामकुमार रामनाथन, 2 एसडी प्रज्वल देव/नितीन कुमार सिन्हा, 3 साई कार्तिक रेड्डी गांता/ विष्णु वर्धन, 4 तैसेई इचिकावा/सीता वातानाबे