पुणे, 6 मे, 2023 : पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या वतीने पीएमडीटीए – 14, 17 वर्षाखालील मुले, मुली, पुरुष व महिला जिल्हा टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांच्या गटात पहिल्या फेरीत रुद्र मेमाणे, वैष्णव रानवडे व वीरेन सूर्यवंशी यांनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत दुस-या फेरीत प्रवेश केला.
स्पर्धा डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असेलेल्या या स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलांच्या गटात पहिल्या फेरीत बिगर मानांकीत रुद्र मेमाणे याने सातव्या मानांकीत तनिश पाटीलचा 7-2 असा तर वैष्णव रानवडेने दहाव्या मानांकीत निरज जोरवेकरचा 7-3 असा एकतर्फी लढतीत पराभव करत दुस-या फेरीत धडक मारली. बिगर मानांकीत वीरेन सूर्यवंशीने बाराव्या मानांकीत अनुराग एस याचा 7-5 असा पराभव केला. सहाव्या मानांकीत शौर्य बावस्करने रणबीर घोणेचा 7-3 असा तर आठव्या मानांकीत वेद मोघेने प्रद्युम्न ताताचरचा 7-2 पराभव केला. नवव्या मानांकीत समिहन देशमुखने चिन्मय बर्वेचा 7-0 असा सहज पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- पहिली फेरी- 14 वर्षाखालील मुले
रुद्र मेमाणे वि.वि तनिश पाटील(7) 7-2
वैष्णव रानवडे वि.वि निरज जोरवेकर(10) 7-3
वीरेन सूर्यवंशी वि.वि अनुराग एस(12) 7-5
वैष्णव रानवडे वि.वि निरज जोरवेकर(10) 7-3
वीरेन सूर्यवंशी वि.वि अनुराग एस(12) 7-5
शौर्य बावस्कर(6) वि.वि रणबीर घोणे 7-3
वेद मोघे(8) वि.वि प्रद्युम्न टाटाचर 7-2
समिहन देशमुख(9) वि.वि चिन्मय बर्वे 7-0
रिशन गुंदेचा वि.वि दर्श ठक्कर 7-0
पृथ्वीराज दुधाणे वि.वि अमेय साळवणकर 7-2
लव परदेशी वि.वि आयुष वर्मा 7-2
आदि बर्डे वि.वि आयुष मिश्रा 7-0
अर्जुन पाटोळे वि.वि स्वप्नील वडाळे 7-6(2)
मोहम्मद तल्हा वि.वि ऋतविज देशपांडे 7-0
आहान पाटील वि.वि अभिजात बिस्वास 7-0
मिहिर काळे वि.वि श्लोक करे 7-1
राघव अग्रवाल वि.वि स्पर्श राणा 7-0
रिशन गुंदेचा वि.वि दर्श ठक्कर 7-0
पृथ्वीराज दुधाणे वि.वि अमेय साळवणकर 7-2
लव परदेशी वि.वि आयुष वर्मा 7-2
आदि बर्डे वि.वि आयुष मिश्रा 7-0
अर्जुन पाटोळे वि.वि स्वप्नील वडाळे 7-6(2)
मोहम्मद तल्हा वि.वि ऋतविज देशपांडे 7-0
आहान पाटील वि.वि अभिजात बिस्वास 7-0
मिहिर काळे वि.वि श्लोक करे 7-1
राघव अग्रवाल वि.वि स्पर्श राणा 7-0
More Stories
दैनिक भारत डायरीचे संपादक अशोक अग्रवाल यांचे दुःखद निधन
‘दगडूशेठ’ गणपतीला ५० लाख रुपयांचा हिऱ्याचा तिलक सॉलिटेरियो डायमंडस तर्फे अर्पण ; गणेशोत्सवात गणरायाला हिऱ्याच्या तिलकाचा साज
क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने बांधकाम कामगारांना सर्वोत्तम सुविधा देणाऱ्या प्रकल्पांचा सन्मान