पुणे, २७/०६/२०२३: मुंबई विभागातील लोणावळा स्टेशन वर ट्रैफिक ब्लॉक घेऊन विविध टेक्निकल/ तांत्रिक कामे केली जातील या कारणाने मंगळवार दिनांक 27 जून ते गुरुवार दिनांक 29 जून पर्यंत पुण्यावरुन लोणावळा करीता 09.57 वाजता रवाना होणारी लोकल संख्या 01562, 11.17 वाजता रवाना होणारी लोकल
संख्या 01564 अणि लोणावळा वरून पुण्याकरीता 14.50 वाजता रवाना होणारी लोकल संख्या 01561 तसेच लोणावळा वरून शिवाजीनगर करीता 15.30 वाजता रवाना होणारी लोकल संख्या 01563 रद्द राहील.

More Stories
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली मोशी दुर्घटनास्थळाची पाहणी
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ नागरिकांची सुखरूप सुटका; एकाचा मृत्यू, आठ जणांचा शोध सुरू
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे पिंपरी-चिंचवड नगरीत भक्तिमय वातावरणात आगमन….