May 20, 2024

नवव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत रेव्हन्स, ईगल्स संघांचा दुसरा विजय

पुणे, दि.23 ऑगस्ट 2023- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित नवव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत साखळी फेरीत रेव्हन्स, ईगल्स या संघांनी आपली विजयी मालिका कायम ठेवत दुसरा विजय नोंदवला. 
 
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत अमित देवधर, संग्राम पाटील, सुधांशू मेडसीकर, सिद्धार्थ साठये, चिन्मय चिरपुटकर, संजय परांडे, प्रशांत वैद्य, जयदीप कुंटे, बजाज, जयकांत वैद्य यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर ईगल्स संघाने फाल्कन्स संघाचा 5-3(255-238 असा पराभव करून दुसऱ्या विजय मिळवला. तर रेव्हन्स संघाने स्वान्स संघाचा   5-3(274-229) असा पराभव करून आपली विजयी मालिका कायम ठेवली.
अन्य लढतीत हॉक्स संघाने गोशॉक्स संघाचा 5-3(263-261) असा पराभव करून पहिला विजय मिळवला. चुरशीच्या लढतीत बॉबकॅट्स संघाने कॉमेट्स संघाला 4-4(240-237) असे बरोबरीत रोखले. बॉबकॅट्स संघाकडून अनिश राणे, सोहम गाडगीळ, चिन्मय जोशी, ईशान लागू, राजश्री भावे, अभिजीत खानविलकर, सोहम कांगो, अनिल आगाशे यांनी सुरेख कामगिरी केली.
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
रेव्हन्स वि.वि.स्वान्स  5-3(274-229) (गोल्ड खुला दुहेरी 1: तेजस चितळे/हर्षद जोगाईकरवि.वि.सारंग आठवले/अर्जुन खानविलकर 21-10, 21-15; गोल्ड खुला दुहेरी 2: विक्रांत पाटील/बिपिन चोभे पराभुत वि.तेजस किंजवडेकर/आदित्य काळे 09-21, 12-21; खुला दुहेरी 3: विनित रुकारी/अनिल मेहेंदळे वि.वि.अनिश रुईकर/अतुल ठोंबरे 21-09, 21-08; खुला दुहेरी 4: अविनाश दोशी/तन्मय चितळे वि.वि.विश्वास मोकाशी/मनीष शहा 21-09, 21-15; मिश्र दुहेरी 5: प्रांजली नाडगोंडे/कुणाल शहा पराभुत वि.नेहा लागू/नीरज नाडगोंडे 09-21, 17-21; खुला दुहेरी 6: रोहित भालेराव/देवेंद्र राठी वि.वि.निशांत भनगे/दत्ता देशपांडे 15-11, 15-06; खुला दुहेरी 7: गिरीश मुजुमदार/मंदार विंझे वि.वि.रुचा ढवळीकर/यश शहा 15-08, 15-10; खुला दुहेरी 8: आदित पाबळकर/सानिका ओक  पराभुत वि.अमेय वाकणकर/प्रणव धनेश्वर 15-14, 14-15, 12-15); 

हॉक्स वि.वि.गोशॉक्स 5-3(263-261) (गोल्ड खुला दुहेरी 1: राधिका इंगळहळीकर/निखिल चितळे वि.वि.कल्याणी लिमये/तुषार नगरकर 21-14, 18-21, 15-05; गोल्ड खुला दुहेरी 2: तन्मय आगाशे/मिहिर विंझे वि.वि.नैमिष पालेकर/बिपिन देव 21-14, 21-12; खुला दुहेरी 3: आनंद शहा/गिरीश खिंवसरा वि.वि.विमल हंसराज/मधुर इंगळहळीकर 21-16, 21-00; खुला दुहेरी 4: नीलेश केळकर/अमोल काणे पराभुत वि.तुषार मेंगळे/अनिकेत सहस्रबुद्धे 07-21, 18-21;  मिश्र दुहेरी 5: गौरी कुलकर्णी/स्वरूप कुलकर्णी पराभुत वि.समीर जालन/ईशा घैसास 17-21, 11-21; खुला दुहेरी 6: विश्वेश कटक्कर/गौतम लोणकर पराभुत वि.कपिल बाफना/रोहित मेहेंदळे 00-21, 00-21; खुला दुहेरी 7: आदित्य जीतकर/अनिल देडगे वि.वि.विक्रम ओगले/आशुतोष सोमण 15-14, 15-12; खुला दुहेरी 8: अक्षय ओक/विष्णू गोखले वि.वि.गौरव पाटील/रोहन पै 12-15, 15-06, 15-06);

 

बॉबकॅट्स बरोबरी वि.कॉमेट्स 4-4(240-237) (गोल्ड खुला दुहेरी 1: अनिश राणे/सोहम गाडगीळ वि.वि.आदिती रोडे/पराग चोपडा 21-10, 21-14; गोल्ड खुला दुहेरी 2: आदित्य गांधी/सारा नवरे पराभुत वि.प्रतीक धर्माधिकारी/तन्मय चोभे 12-21, 14-21; खुला दुहेरी 3: चिन्मय जोशी/ईशान लागू वि.वि.रमणलाल जैन/हेमंत पालांडे 21-09, 21-03; खुला दुहेरी 4: नकुल बेलवलकर/हरीश अय्यर पराभुत वि.सचिन जोशी/पार्थ केळकर 14-21, 15-21; मिश्र दुहेरी 5: राजश्री भावे/अभिजीत खानविलकर वि.वि.आनंदिता गोडबोले/निखिल कानिटकर 21-15, 21-17; खुली दुहेरी 6: सोहम कांगो/अनिल आगाशे वि.वि.रोहित साठे/शिवकुमार जावडेकर 15-12, 15-13; खुला दुहेरी 7: नील बेलवलकर/समीहान मेहेंदळे पराभुत वि.संजय फेरवानी/आनंद घाटे 05-15, 02-15; खुला दुहेरी 8: साकेत गोडबोले/देवेन शेवाळे पराभुत वि.विनित राठी/आदित्य गोखले 11-15, 11-15);

 

ईगल्स वि.वि.फाल्कन्स 5-3(255-238) (गोल्ड खुला दुहेरी 1: अमित देवधर/संग्राम पाटील वि.वि.नितीन कोनकर/देवेंद्र चितळे 21-15, 21-14; गोल्ड खुला दुहेरी 2: सुधांशू मेडसीकर/सिद्धार्थ साठये वि.वि.मिहिर आपटे/मकरंद चितळे 15-21, 21-14, 15-12; खुला दुहेरी 3: जयदीप गोखले/कर्ण मेहता पराभुत वि.योहान खिंवसरा/यश काळे 15-21, 18-21; खुला दुहेरी 4: बाळ कुलकर्णी/संदीप साठे पराभुत वि.अभिजित राजवाडे/अमर श्रॉफ 09-21, 07-21; मिश्र दुहेरी 5: यश मेहेंदळे/दिया मुथा पराभुत वि.जितेंद्र केळकर/आरुषी पांडे 08-21, 15-21; खुला दुहेरी 6: चिन्मय चिरपुटकर/संजय परांडे वि.वि.ऋषिका आपटे/चैतन्य वाळींबे 15-09, 15-04; खुला दुहेरी 7: प्रशांत वैद्य/जयदीप कुंटे वि.वि.अथर्व राजे/आदित्य अभ्यंकर 15-07, 15-07; खुली दुहेरी 8: बजाज/जयकांत वैद्य वि.वि.यशोधन पानसे/हिमांशू थोरात 15-05, 15-04).