पुणे, दि. २१/०८/२०२३: मांस विक्रीच्या दुकानात तपासणीसाठी गेलेल्या पोलीस अधिकार्यांसह पशु वैद्यकीय अधिकार्यांवर दबाव टाकण्यासाठी ३० ते ४० जणांना प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केला. ही घटना २० ऑगस्टला संध्याकाळी सव्वाचारच्या सुमारास येरवड्यातील शैबाज सादिक कुरेशी यांच्या दुकानासमोर घडली. याप्रकरणाी पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवड्यातील लक्ष्मीनगरमध्ये असलेल्या एका मांस विक्रीच्या दुकानात गोमांस विक्री होत असल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक जाधव आणि महानगरपालिकेतील आरोग्य निरीक्षक, पशु वैद्यकीय अधिकारी येरवड्यातील शैबाज सादिक कुरेशी यांच्या दुकानासमोर गेले. त्यावेळी परिसरात ३० ते ४० जणांनी पोलीस उपायुक्त विशेष शाखा यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत अधिकार्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक लिंगे तपास करीत आहेत.द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अल्पवयीन मुलगा आणि आरोपी तरूणी कोंढव्यातील एकाच इमारतीत राहायला आहेत. अल्पवयीन मुलाचे वय १६ असताना तरूणीने त्याला धमकाविले. तु माझ्यासोबत जबरदस्ती केली आहे, अशी तक्रार पोलिसात देण्याची भीती घातली. त्यानंतर मे २०२१ पासून नोव्हेंबर २०२२ पर्यंत अल्पवयीन मुलाला तिने स्वतःसोबत शारिरीक संबंध करण्यास भाग पाडले. त्याचे व्हिडिओ रेकॉडिंग केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी तरूणीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही