पुणे, 24 ऑक्टोबर 2024: शिरूर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून ए. वेंकादेश बाबू यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापुरकर यांनी दिली आहे.
श्री. वेंकादेश बाबू यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-१०६ असा आहे. निवडणूक खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी हरीश बोरावके हे असून त्यांचा संपर्क क्रमांक ९७०२४१३०१८, ९८८१३६०३६६ असा आहे, असे शिरूर विधानसभा मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून कळविण्यात आले आहे.

More Stories
सारसबाग बंद ठेवण्यावरून पुन्हा वाद; गेल्या वर्षी धार्मिक कारण, यंदा सुरक्षेचा मुद्दा
Pune: एनसीईआरटीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या नकाशाचा पुन्हा समावेश व्हावा या मागणीसाठी भव्य मोर्चा
कचरा प्रक्रिया प्रकल्प ठप्प; शहरात ३०० ते ४०० टन अतिरिक्त कचऱ्याची समस्या