पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयालाची मान्यता धोक्यात, नॅशनल मेडिकल कमिशनची कारणे दाखवा नोटीस
पुणे, २० मे २०२५ : पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला वेंâद्र सरकारच्या एनएमसी अर्थात नॅशनल मेडिकल कमिशनने पत्र...
