पुणे, 26 एप्रिल 2024: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे पीएमडीटीए मानांकन टेनिस स्किलप्रो ब्रॉन्झ सिरिज टेनिस 2024 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 27 ते 29 एप्रिल 2024 या कालावधीत होणार आहे.
पीएमडीटीए मानांकन मानांकन टेनिस स्किलप्रो 12 वर्षाखालील टेनिस स्पर्धा टेनिस स्किलप्रो अकादमी टेनिस कोर्ट, शांति शीला सोसायटी, एरंडवणे या ठिकाणी पार पडणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे.
More Stories
डीईएस एमएसएलटीए पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन(१६ वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत जय गायकवाड, दक्ष पाटील यांचा मानांकित खेळाडूंवर विजय
डीईएस एमएसएलटीए पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन(१६ वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत प्रज्ञेश शेळकेचा मानांकित खेळाडूवर विजय
डीईएस एमएसएलटीए पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन(16वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत देशभरांतून 150 खेळाडू सहभागी