पुणे, 26 एप्रिल 2024: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे पीएमडीटीए मानांकन टेनिस स्किलप्रो ब्रॉन्झ सिरिज टेनिस 2024 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 27 ते 29 एप्रिल 2024 या कालावधीत होणार आहे.
पीएमडीटीए मानांकन मानांकन टेनिस स्किलप्रो 12 वर्षाखालील टेनिस स्पर्धा टेनिस स्किलप्रो अकादमी टेनिस कोर्ट, शांति शीला सोसायटी, एरंडवणे या ठिकाणी पार पडणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे.

More Stories
एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशीप सिरीज(14वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत देशभरांतून 150हून अधिक खेळाडू सहभागी
पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पूना क्लब संघाची आगेकूच कायम
पहिल्या शारदा जिल्हास्तरीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत शौरेन सोमण, सई कुलकर्णी यांना विजेतेपद